MPSC Group B / Rajyaseva सामान्य विज्ञान (General Science) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील सामान्य विज्ञान (General Science) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 123•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

योग्य उत्तर निवडा.
i. क्ष-किरण हे श्राव्यातीत/अल्ट्रासोनिक लहरी आहेत.
ii. क्ष-किरण सरळ रेषेत प्रवास करतात.
iii. सॉफ्ट क्ष-किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष-किरणांपेक्षा कमी असते.
iv. क्ष-किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.

Choose the right answer.
i. X-rays are ultrasonic waves.
ii. X-rays travel in a straight lines.
iii. Soft X-rays have less wavelength than hard X-rays.
iv. Speed of X-ray is less than speed of light.

a
फक्त iv वाक्य बरोबर आहे
Only iv sentence is correct
b
फक्त i, iii वाक्ये बरोबर आहेत
Only i, iii sentences are correct
c
फक्त ii, iii वाक्ये बरोबर आहेत
Only ii, iii sentences are correct
d
फक्त i वाक्य बरोबर आहे
Only i sentence is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा.
(a) क्ष-किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत.
(b) क्ष-किरणांची तरंगलांबी खूप कमी असते.
(c) क्ष-किरणांवर ऋण भार असतो.
(d) क्ष-किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात.

State whether following statements are true or false:
(a) X-rays are electromagnetic waves.
(b) The wavelength of X-ray is very short.
(c) X-rays are having negative charge.
(d) X-rays are deflected by electric and magnetic fields.

a
(a) बरोबर, (b) बरोबर, (c) चूक, (d) चूक
(a) True, (b) True, (c) False, (d) False
b
(a) चूक, (b) चूक, (c) बरोबर, (d) चूक
(a) False, (b) False, (c) True, (d) False
c
(a) बरोबर, (b) चूक, (c) बरोबर, (d) चूक
(a) True, (b) False, (c) True, (d) False
d
(a) बरोबर, (b) बरोबर, (c) बरोबर, (d) चूक
(a) True, (b) True, (c) True, (d) False
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा.
अ. हिरवे शैवाळ
ब. तपकिरी शैवाळ
क. लाल शैवाळ
ड. पिवळे शैवाळ
i. सरगॅसम
ii. बॉट्रीडियम
iii. स्पायरोगायरा
iv. पॉलिसायफोनिया

Match the algae group with suitable example.
Algae group - Example
a. Chlorophyceae - i. Sargassum
b. Phaeophyceae - ii. Botrydium
c. Rhodophyceae - iii. Spirogyra
d. Xanthophyceae - iv. Polysiphonia

a
अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
a-i, b-ii, c-iii, d-iv
b
अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
c
अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
a-iii, b-i, c-iv, d-ii
d
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
a-iv, b-iii, c-ii, d-i
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
i. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात.
ii. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते.
iii. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात.
iv. विखंडन अभिक्रियेमध्ये न्युट्रान्समुळे श्रृंखला अभिक्रिया घडते.

Say whether it is true or false.
i. In fission reaction heavy uranium atoms are used.
ii. Fission reaction releases large amount of energy.
iii. In fission heavy atom splits.
iv. In fission reaction due to neutrons chain reaction occurs.

a
सत्य सत्य सत्य असत्य
True True True False
b
सत्य सत्य सत्य सत्य
True True True True
c
असत्य सत्य असत्य असत्य
False True False False
d
असत्य असत्य असत्य सत्य
False False False True
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
(a) अल्फा कण
(b) बिटा कण
(c) किरणोत्साराचे एकक
(d) गॅमा किरण
(i) क्युरी
(ii) इलेक्ट्रॉन
(iii) 2He4 - हेलियम अणु
(iv) उच्च ऊर्जेचे फोटॉन

Match the pairs.
(a) Alpha particle - (i) Curie
(b) Beta particle - (ii) Electron
(c) Unit of Radioactivity - (iii) ₂He⁴-Helium atom
(d) Gamma rays - (iv) Photon of high energy

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात ?
Which of the following is called as fruit ripening hormone?
a
ऑक्सिन
Auxin
b
जिबरेलिन
Gibberellin
c
इथिलिन
Ethylene
d
सायटोकायनीन
Cytokinin
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
ध्वनी ऊर्जा म्हणजे ____________.
Sound energy is the ____________.
a
यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत
Mechanical energy of the vibrating source
b
विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत
Electrical energy of the vibrating source
c
चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत
Magnetic energy of the vibrating source
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
अप्रकट विलयन उष्मा म्हणजे _________.
Latent heat of fusion is defined as _________.
a
पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to heat unit mass of the substance.
b
एकक वस्तुमानाचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to raise the temperature of a unit mass through 1°C.
c
पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढ न करता घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to convert unit mass of the substance from solid to liquid at its melting point without rise of temperature.
d
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

वनस्पतीरोग व रोगकारकाच्या जोड्या लावा.
अ. गव्हाची सुटी काजळी
ब. गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा
क. भुईमुगाच्या पानावरील टिक्का
ड. हळदीच्या पानावरील ठिपका
i. टॅफ्रीना मॅक्युलान्स
ii. सरकोस्पोरीडियम परसोनॅटम
iii. उस्टीलॅगो सेगेटम
iv. पक्सीनिया ग्रॅमीनिस

Match the plant disease with causative agent.
Plant disease - Causal agent
a. Loose smut of wheat - i. Taphrina maculans
b. Black stem rust of wheat - ii. Cercosporidium personatum
c. Tikka disease of groundnut - iii. Ustilago segetum
d. Leaf spot of turmeric - iv. Puccinia graminis

a
अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
a-i, b-ii, c-iv, d-iii
b
अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
a-ii, b-i, c-iii, d-iv
c
अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
a-iii, b-iv, c-ii, d-i
d
अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
हॅमेटाईट पासून कोणता धातू मिळवला जातो ?
Which metal can be obtained from Haematite ?
a
ॲल्युमिनिअम
Aluminium (Al)
b
झिंक
Zinc (Zn)
c
कॉपर
Copper (Cu)
d
लोखंड/आयर्न
Iron (Fe)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व आंतरराष्ट्रीय करार (Pollution & Climate Protocols)
प्रश्न पहा ➔
पृथ्वीच्या वातावरणाचे थर, जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत, त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
Which of the following is correct order of atmospheric layers from ground to upwards?
a
स्थितांबर → मध्यांबर → उष्णांबर → तापांबर
Stratosphere → Mesosphere → Thermosphere → Troposphere
b
मध्यांबर → उष्णांबर → तापांबर → स्थितांबर
Mesosphere → Thermosphere → Troposphere → Stratosphere
c
उष्णांबर → तापांबर → स्थितांबर → मध्यांबर
Thermosphere → Troposphere → Stratosphere → Mesosphere
d
तापांबर → स्थितांबर → मध्यांबर → उष्णांबर
Troposphere → Stratosphere → Mesosphere → Thermosphere
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते ?
Which of the following vaccine is given intradermally?
a
टी.टी.
TT
b
बी.सी.जी.
BCG
c
जपानी एन्सेफेलाइटिस
Japanese Encephalitis
d
पीत ज्वर
Yellow fever
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्तसारणी मधील 'पी' गणात समावेश आहे ?
Which of the following element belong to 'p' block in the modern periodic table ?
a
फ्रान्सशियम
Francium (Fr)
b
युरॅनियम (U)
Uranium (U)
c
इंडियम
Indium (In)
d
कॉपर
Copper (Cu)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते?
Which is the Principle ore of Aluminium?
a
बॉक्साइट
Bauxite
b
मॅलाकाइट
Malachite
c
गॅलिना
Galina
d
डोलामाइट
Dolamite
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते ?
The biomedical waste is segregated and safely disposed by using color coded bag. Which color coded bag is used for human anatomical waste?
a
लाल पिशवी
Red bag
b
पिवळी पिशवी
Yellow bag
c
निळी पिशवी
Blue bag
d
पांढरी पारदर्शक पिशवी
White translucent bag
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

₉₂U²³⁸ च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात ?
अ. 92 ब. 238 क. 330 ड. 184

How many neutrons are there in an atom of ₉₂U²³⁸ ?
a. 92 b. 238 c. 330 d. 184

a
(ब – अ)
(b – a)
b
(क – अ)
(c – a)
c
(अ + ड)
(a + d)
d
(ब – ड)
(b – d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणूवस्तुमान संख्या किती आहे?
What is the atomic mass number of most abundant isotope of carbon?
a
6
6
b
14
14
c
13
13
d
12
12
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते ?
The deficiency of protein in diet is responsible for which disease?
a
वातरोग
Arthritis
b
मधुमेह
Diabetes
c
क्वाशिओरकोर
Kwashiorkor
d
पार्किन्सन्स
Parkinson's
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही ?
Which of the following does not belong to phylum coelenterata ?
a
समुद्री पेन
Sea pen
b
ब्लू कोरल
Blue coral
c
समुद्री काकडी
Sea cucumber
d
सी फॅन
Sea fan
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
डेंटॉलीयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो?
The Dentalium belongs Phylum:
a
मोलस्का
Mollusca
b
अनेलिडा
Annelida
c
आर्थ्रोपोडा
Arthropoda
d
इकायनोडरमॅटा
Echinodermata
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.