🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 सामान्य विज्ञान (General Science)📑 भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)
भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 29•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔अप्रकट विलयन उष्मा म्हणजे _________.
Latent heat of fusion is defined as _________.
a
पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to heat unit mass of the substance.
b
एकक वस्तुमानाचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to raise the temperature of a unit mass through 1°C.
c
पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढ न करता घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा
the amount of heat required to convert unit mass of the substance from solid to liquid at its melting point without rise of temperature.
d
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते?
Which is the Principle ore of Aluminium?
a
बॉक्साइट
Bauxite
b
मॅलाकाइट
Malachite
c
गॅलिना
Galina
d
डोलामाइट
Dolamite
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते ?
The biomedical waste is segregated and safely disposed by using color coded bag. Which color coded bag is used for human anatomical waste?
a
लाल पिशवी
Red bag
b
पिवळी पिशवी
Yellow bag
c
निळी पिशवी
Blue bag
d
पांढरी पारदर्शक पिशवी
White translucent bag
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते ?
The deficiency of protein in diet is responsible for which disease?
a
वातरोग
Arthritis
b
मधुमेह
Diabetes
c
क्वाशिओरकोर
Kwashiorkor
d
पार्किन्सन्स
Parkinson's
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिश्यांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना _________ म्हणतात.
Many species of catfish have taste buds on whisker like projections, which help in finding food are called as:
a
इंटरडिजिटेटिंग फॅरेंजियल दात
Interdigitating pharyngeal teeth
b
बार्बेल
Barbels
c
मोलारिफॉर्म दात
Molariform teeth
d
कॅनिनिफॉर्म दात
Caniniform teeth
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतीचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे?
What symptoms of phosphorus deficiency is characterised by stunted growth of the entire plant, dark green colouration at the leaves which may be malformed and contains small areas of dead tissues is called as?
a
क्लोरोसिस
Chlorosis
b
विल्टिंग
Wilting
c
नेक्रोटिक स्पॉट्स
Necrotic spots
d
लीफ कर्लिंग
Leaf curling
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔रासायनिक उद्योगांमध्ये "झिओलाईट" चा उपयोग ________ म्हणून करतात.
"Zeolites" are used as __________ in chemical industry.
a
उत्प्रेरक
Catalyst
b
वंगण
Lubricant
c
रंगबंधक
Mordant
d
मिश्रधातू
Alloy
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔_______ जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास (गोठण्यास) मदत होते.
_________ vitamin helps in blood clotting.
a
K
K
b
E
E
c
D
D
d
C
C
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔मानवाच्या शरीरामध्ये, पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे (pH) नियंत्रण, टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इ. कार्ये प्रामुख्याने ________ करते.
In human body, regulation of water balance, regulation of concentration of salts in the blood, regulation of pH of the blood, excretion of the waste products and excess of salts etc. functions are performed mainly by ________.
a
त्वचा
Skin
b
लहान आंतडे
Small intestine
c
यकृत
Liver
d
मूत्रपिंड
Kidney
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला ?
Which of the following acronyms has been used by Biologists to describe the factors that threaten to biodiversity ?
a
EIA
EIA
b
IUCN
IUCN
c
EPA
EPA
d
HIPPO
HIPPO
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी System of Air quality, Weather forecasting and Research (SAFAR) ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरामध्ये केली आहे ?
Government of India has established system of Air quality, Weather forecasting and Research (SAFAR) in which of the following four cities for research on air quality assessment, weather forecasting?
a
दिल्ली, पूणे, अहमदाबाद, मुंबई
Delhi, Pune, Ahmedabad, Mumbai
b
दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता
Delhi, Chennai, Mumbai, Kolkata
c
दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई
Delhi, Mumbai, Hyderabad, Chennai
d
दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई
Delhi, Mumbai, Bangalore, Chennai
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणते एक पुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे ?
Which of the following is an example of a renewable energy resource ?
a
दगडी कोळसा
Rock-Coal
b
खनिज तेल/पेट्रोलियम
Mineral Oil/Petroleum
c
नैसर्गिक वायू
Natural Gas
d
भूऔष्णिक ऊर्जा
Geothermal energy
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार _____ हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधीत आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल.
As per the Hazardous Waste (Management, Handling and Transboundary Movement) Rules, 2008, the _____ shall be the nodal Ministry to deal with the transboundary movement of the hazardous wastes and to grant permission for transit of the hazardous wastes through any part of India.
a
पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार
Ministry of Environment and Forests, Govt. of India
b
गृह मंत्रालय, भारत सरकार
Ministry of Home Affairs, Govt. of India
c
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
Ministry of External Affairs, Govt. of India
d
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार
Ministry of Commerce and Industry, Govt. of India
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔PAN (पेरोक्सीअसेटाइल नायट्रेट) खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो.
PAN (Peroxyacetyl nitrate) is formed as a result of following interaction:
a
नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड
Nitrogen oxide and sulfer dioxide
b
कार्बन मोनोऑक्साइड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे
Carbon monoxide and volatile organic compounds
c
नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स
Nitrogen Oxide and hydrocarbons
d
ओझोन आणि कण
Ozone and particulate matter
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔शाश्वत विकास ही संकल्पना _____ मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली.
The term sustainable development first came into prominence in the World Conservation Strategy presented in
a
1980
1980
b
1987
1987
c
1990
1990
d
1992
1992
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?
Which one of the following National Mission was not included in the National Climate Action Program ?
a
राष्ट्रीय सौर अभियान
National Solar Mission
b
राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान
National Sustainable Habitat Mission
c
राष्ट्रीय जल अभियान
National Water Mission
d
राष्ट्रीय आरोग्य अभियान
National Health Mission
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔वर फेकलेल्या कणाची गती शून्य असते परंतु त्याचे त्वरण किती असते ?
A particle thrown up has zero velocity but how much will be the acceleration?
a
शून्य
Zero
b
अनंत
Infinity
c
गुरुत्वाकरणा एवढे त्वरण
Equal to acceleration due to gravity
d
एक
One
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोठे बर्नोली समीकरणाचा उपयोग नाही ?
Which one of the following is not an application of Bernoulli equation?
a
एस्पिरेटर पंप
Aspirator pump
b
व्हॅन्च्युरी पंप
Ventury pump
c
प्रवाहाची गती
Speed of Efflux
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते ?
Which physical quantity conserved during collision ?
a
वस्तुमान
Mass
b
संवेग
Momentum
c
वेळ
Time
d
लांबी
Length
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔थर्मोडायनॅमिक्सच्या नियम दोन नुसार हीट इंजीनची कार्यक्षमता किती असते ?
According to Second Law of the thermodynamics how much will be the efficiency of heat engine?
a
शून्य
Zero
b
अनंत
Infinity
c
एक
One
d
एक पेक्षा कमी
Less than one
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.