रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)

रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 17•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 17 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

वनस्पतीरोग व रोगकारकाच्या जोड्या लावा.
अ. गव्हाची सुटी काजळी
ब. गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा
क. भुईमुगाच्या पानावरील टिक्का
ड. हळदीच्या पानावरील ठिपका
i. टॅफ्रीना मॅक्युलान्स
ii. सरकोस्पोरीडियम परसोनॅटम
iii. उस्टीलॅगो सेगेटम
iv. पक्सीनिया ग्रॅमीनिस

Match the plant disease with causative agent.
Plant disease - Causal agent
a. Loose smut of wheat - i. Taphrina maculans
b. Black stem rust of wheat - ii. Cercosporidium personatum
c. Tikka disease of groundnut - iii. Ustilago segetum
d. Leaf spot of turmeric - iv. Puccinia graminis

a
अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
a-i, b-ii, c-iv, d-iii
b
अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
a-ii, b-i, c-iii, d-iv
c
अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
a-iii, b-iv, c-ii, d-i
d
अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
हॅमेटाईट पासून कोणता धातू मिळवला जातो ?
Which metal can be obtained from Haematite ?
a
ॲल्युमिनिअम
Aluminium (Al)
b
झिंक
Zinc (Zn)
c
कॉपर
Copper (Cu)
d
लोखंड/आयर्न
Iron (Fe)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
डिप्लोडोकस कोणत्या सब-ऑर्डरशी संबंधित आहे ?
Diplodocus belongs to which suborder ?
a
ऑर्निथोपोडा
Ornithopoda
b
टेरोडक्टायलोडिया
Pterodactyloidea
c
सोरोपोडा
Sauropoda
d
ॲम्फिस्बेनिया
Amphisbaenia
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
मातीचा/मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस ________ म्हणतात.
The loss of upper fertile layer of soil is known as ________.
a
मृदाजनन
Pedogenesis
b
पॉडझोलायझेशन (मातीच्या निर्मितीची प्रक्रिया)
Podsolization
c
मातीची धूप
Soil erosion
d
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्रधातू आहे
Bronze is an alloy of
a
Cu/Sn
Cu/Sn
b
Cu/Zn
Cu/Zn
c
Cu/Pb
Cu/Pb
d
Cu/Ni
Cu/Ni
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरोईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबअॅराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. याबाबत खालील विधाने विचारार्थ घ्या.
अ. मेंदूला प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे.
ब. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो.
क. तो मेंदूला पोषण पुरवितो.
ड. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो.
वरीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

The cerebro-spinal fluid is secretion produced by the choroid plexuses and circulating in sub-arachnoid space around the brain and spinal cord. Consider the following sentences in this regard.
A. It is medium by which oxygen is supplied to brain.
B. It carries away waste products.
C. It supplies nourishment to brain.
D. It acts as buffer protecting brain and spinal cord.
Which of the sentences given above is/are correct ?

a
फक्त अ व ब
Only A and B
b
फक्त ड
Only D
c
अ, ब, क आणि ड
A, B, C and D
d
फक्त ब आणि क
Only B and C
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
i. "सोलर पी.व्ही." तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे सरळ विद्युत उर्जेत रूपांतर होते.
ii. "सोलर औष्णिक" तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे उष्णता उर्जेत रूपांतर होते.
iii. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो.

State whether the following statements are true or false.
i. In "Solar PV" technology, solar radiation energy is directly converted into electrical energy.
ii. In "Solar thermal" technology, solar radiation energy is converted to heat energy.
iii. Biomass material contains nitrogen only.

a
चूक, चूक, चूक
False, False, False
b
बरोबर, बरोबर, चूक
True, True, False
c
बरोबर, बरोबर, बरोबर
True, True, True
d
बरोबर, चूक, बरोबर
True, False, True
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

यादी - I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा.
यादी - I (प्रदूषके) - यादी - II (प्रदूषकांचे परिणाम)
a. पाण्यातील फॉस्फेट खते - i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते
b. हवेतील मिथेन - ii. आम्ल पर्जन्य
c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके - iii. जागतिक तापमान वाढ
d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड - iv. अन्नतिरेक/सुपोषण

Match the pollutants given in List - I with their effects given in List - II.
a. Phosphate fertilizers in water - i. Biochemical oxygen demand level increase
b. Methane in air - ii. Acid Rain
c. Synthetic detergents in water - iii. Global warming
d. Nitrogen oxides in air - iv. Eutrophication

a
a - ii, b - i, c - iv, d - iii
a-ii, b-i, c-iv, d-iii
b
a - iv, b - iii, c - i, d - ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
c
a - iii, b - ii, c - iv, d - i
a-iii, b-ii, c-iv, d-i
d
a - i, b - iii, c - ii, d - iv
a-i, b-iii, c-ii, d-iv
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा :
(a) तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी (Anaerobic) मिथेनचे उत्सर्जन होते.
(b) जेंव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते.

Consider the following statements regarding global warming:
(a) Anaerobic Methane is emitted with rice cultivation.
(b) When nitrogen - based fertilizers are used, nitrous oxide is released into the soil.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) व (b) दोन्हीही
Both (a) and (b)
d
(a) व (b) दोन्हीही नाही
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
जर संरक्षक पेशीमध्ये _____ घटक जमा झाले तर रंध्र उघडेल.
Stomata will open if there is accumulation of the following element in the guard cells
a
मॅग्नेशियम
Magnesium
b
पोटॅशियम
Potassium
c
लोखंड
Iron
d
जस्त
Zinc
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

"डीएनए" संरचनेच्या अनुषंगाने खालील चार विधानांपैकी दोन विधाने संयुक्तीक आहेत, संयुक्तीक विधानांची निवड करा.
(a) "डीएनए" ची संरचना दोन लांब "न्युक्लीओटाईड" च्या साखळ्यांनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
(b) "डीएनए" ची संरचना दोन लांब "न्युक्लीओसाईड' च्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
(c) या दोन साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ॲडेनीन नेहमी थॉयमीन सोबत व सायटोसीन ग्वानीन सोबत जोडलेली आहेत.
(d) या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये ॲडेनीन सोबत युरैसील व सायटोसीन सोबत ग्वानीन जोडलेले आहेत.

With respect to structure of DNA, following four statements are made. Choose the two relevant statements.
(a) DNA is made of two long chains of nucleotides coiled in a helix around a central axis.
(b) DNA is made of two long chains of nucleoside coiled around a central axis.
(c) The two chains are complimentary to each other so that Adenine is always paired with Thymine and cytosine with Guanine.
(d) The two chains are not complimentary to each other where Adenine is paired with uracil and cytosine with Guanine.

a
फक्त (a) व (b) संयुक्तीक आहे.
Only (a) and (b) is relevant.
b
फक्त (b) व (d) संयुक्तीक आहे.
Only (b) and (d) is relevant.
c
फक्त (a) व (c) संयुक्तीक आहे.
Only (a) and (c) is relevant.
d
फक्त (c) व (d) संयुक्तीक आहे.
Only (c) and (d) is relevant.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवापैकी एका द्रवाचे दुसऱ्या द्रवामध्ये केलेल्या कोलॉइडल प्रसारणास ____ म्हणतात
(1) द्रावण

A colloidal dispersion of one liquid in another immiscible with it is called ____
a
द्रावण
Solution
b
फेस
Foam
c
इमल्शन
Emulsion
d
जेल
Gel
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता / ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत ?
अ. लाकूड
ब. बायोगॅस
क. भूऔष्णिक स्रोत
ड. कोळसा

Which of the following options does not involve use of carbon in any form for energy production ?
A. Wood
B. Biogas
C. Geothermal source
D. Coal

a
अ आणि ब दोन्ही
Both A and B
b
ब आणि क दोन्ही
Both B and C
c
फक्त क
Only C
d
फक्त ड
Only D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनिकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात ?
(a) पोटॅश
(b) चुन्याची निवळी
(c) मिल्क ऑफ मॅग्नेशिआ
(d) अमोनिअम हायड्रॉक्साइड

Which chemical compound is used to neutralize the acidity of soil increased due to excessive use of Chemical Fertilizers?
(a) Potash
(b) Lime water
(c) Milk of magnesia
(d) Ammonium hydroxide

a
फक्त (c)
Only (c)
b
फक्त (a) आणि (d)
Only (a) and (d)
c
फक्त (b)
Only (b)
d
वरील सर्व
All the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
व्यावसायिक तंतुंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो ?
Which of the following is used as a substitute for wool in the production of commercial fibers ?
a
डॅक्रॉन
Dacron
b
टेफ्लॉन
Teflon
c
पॉलीॲक्रिलोनायट्राईल
Polyacrylonitrile
d
कॅप्रोलॅक्टम
Caprolactam
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती/त्या धातुंची/च्या जोडी/जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे करण्यासाठी साईनाईड जटिल आयनचे द्रावण वापरतात ?
(A) Cu आणि Au
(B) Co आणि Ag
(C) Au आणि Ag
(D) Na आणि Hg

Which of the following pair/pairs of metal/metals can be extracted from their ores by using cyanide complex solutions?
(A) Cu and Au
(B) Co and Ag
(C) Au and Ag
(D) Na and Hg

a
दोन्ही (A) आणि (B)
Both (A) and (B)
b
फक्त (C)
Only (C)
c
फक्त (D)
Only (D)
d
दोन्ही (C) आणि (D)
Both (C) and (D)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता घटक साध्या लिगँड्स बरोबर उदा. हेलाईड्स (Halides) बरोबर समन्वय संयुग निर्माण करतो ?
Which of the following element forms Co-ordination compounds with simple ligands such as halides ?\
a
बेरिलीयम
Beryllium
b
मॅग्नेशिअम
Magnesium
c
कोबाल्ट
Cobalt
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.