रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 34•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
वनस्पतीरोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. अ. गव्हाची सुटी काजळी ब. गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा क. भुईमुगाच्या पानावरील टिक्का ड. हळदीच्या पानावरील ठिपका i. टॅफ्रीना मॅक्युलान्स ii. सरकोस्पोरीडियम परसोनॅटम iii. उस्टीलॅगो सेगेटम iv. पक्सीनिया ग्रॅमीनिस
Match the plant disease with causative agent. Plant disease - Causal agent a. Loose smut of wheat - i. Taphrina maculans b. Black stem rust of wheat - ii. Cercosporidium personatum c. Tikka disease of groundnut - iii. Ustilago segetum d. Leaf spot of turmeric - iv. Puccinia graminis
a
अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
a-i, b-ii, c-iv, d-iii
b
अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
a-ii, b-i, c-iii, d-iv
c
अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
a-iii, b-iv, c-ii, d-i
d
अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरोईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबअॅराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. याबाबत खालील विधाने विचारार्थ घ्या. अ. मेंदूला प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे. ब. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. क. तो मेंदूला पोषण पुरवितो. ड. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो. वरीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
The cerebro-spinal fluid is secretion produced by the choroid plexuses and circulating in sub-arachnoid space around the brain and spinal cord. Consider the following sentences in this regard. A. It is medium by which oxygen is supplied to brain. B. It carries away waste products. C. It supplies nourishment to brain. D. It acts as buffer protecting brain and spinal cord. Which of the sentences given above is/are correct ?
a
फक्त अ व ब
Only A and B
b
फक्त ड
Only D
c
अ, ब, क आणि ड
A, B, C and D
d
फक्त ब आणि क
Only B and C
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. i. "सोलर पी.व्ही." तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे सरळ विद्युत उर्जेत रूपांतर होते. ii. "सोलर औष्णिक" तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे उष्णता उर्जेत रूपांतर होते. iii. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो.
State whether the following statements are true or false. i. In "Solar PV" technology, solar radiation energy is directly converted into electrical energy. ii. In "Solar thermal" technology, solar radiation energy is converted to heat energy. iii. Biomass material contains nitrogen only.
a
चूक, चूक, चूक
False, False, False
b
बरोबर, बरोबर, चूक
True, True, False
c
बरोबर, बरोबर, बरोबर
True, True, True
d
बरोबर, चूक, बरोबर
True, False, True
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
यादी - I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा. यादी - I (प्रदूषके) - यादी - II (प्रदूषकांचे परिणाम) a. पाण्यातील फॉस्फेट खते - i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते b. हवेतील मिथेन - ii. आम्ल पर्जन्य c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके - iii. जागतिक तापमान वाढ d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड - iv. अन्नतिरेक/सुपोषण
Match the pollutants given in List - I with their effects given in List - II. a. Phosphate fertilizers in water - i. Biochemical oxygen demand level increase b. Methane in air - ii. Acid Rain c. Synthetic detergents in water - iii. Global warming d. Nitrogen oxides in air - iv. Eutrophication
a
a - ii, b - i, c - iv, d - iii
a-ii, b-i, c-iv, d-iii
b
a - iv, b - iii, c - i, d - ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
c
a - iii, b - ii, c - iv, d - i
a-iii, b-ii, c-iv, d-i
d
a - i, b - iii, c - ii, d - iv
a-i, b-iii, c-ii, d-iv
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.