पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 68•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा. अ. हिरवे शैवाळ ब. तपकिरी शैवाळ क. लाल शैवाळ ड. पिवळे शैवाळ i. सरगॅसम ii. बॉट्रीडियम iii. स्पायरोगायरा iv. पॉलिसायफोनिया
Match the algae group with suitable example. Algae group - Example a. Chlorophyceae - i. Sargassum b. Phaeophyceae - ii. Botrydium c. Rhodophyceae - iii. Spirogyra d. Xanthophyceae - iv. Polysiphonia
a
अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
a-i, b-ii, c-iii, d-iv
b
अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
c
अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
a-iii, b-i, c-iv, d-ii
d
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
a-iv, b-iii, c-ii, d-i
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.
Choose the correct answer. (a) Humans can only hear frequencies of 20 to 20000 Hz. (b) Infrasonic waves have a frequency greater than 20000 Hz. (c) Frequency of ultrasonic waves is less than 20 Hz. (d) Sound waves cannot travel through solids.
a
फक्त (d) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (d) is correct.
b
फक्त (c), (d) वाक्य बरोबर आहेत.
Only sentences (c), (d) are correct.
c
सर्व वाक्य बरोबर आहेत.
All the sentences are correct.
d
फक्त (a) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (a) is correct.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)