जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 24•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण

A plant is killed by over watering because

a
पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते

Water causes depression of the soil surface

b
मुळे ऑक्सीजनपासून वंचित होतात

Roots are deprived of oxygen

c
पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते

Water promotes the growth of root parasites

d
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

Water does not contain all the minerals required for plant growth

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात ?
Which of the following is called as fruit ripening hormone?
a
ऑक्सिन
Auxin
b
जिबरेलिन
Gibberellin
c
इथिलिन
Ethylene
d
सायटोकायनीन
Cytokinin
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

ओबेलियासाठी (Obelia) खालीलपैकी कोणता संज्ञा संच सर्वोत्तम लागू होतो?

Which of the following set of terms is best applicable to Obelia?

a
बहुरूपी, वसाहती, जलचर

Polymorphic, Colonial, Aquatic

b
सागरी, बैठी आणि वसाहती

Marine, Sedentary and Colonial

c
सागरी, बैठी , बहुरूपी

Marine, Sedentary, Polymorphic

d
सागरी, बैठी , वसाहती, पिढ्यांच्या खऱ्या एकांतरणासह बहुरूपी

Marine, Sedentary, Colonial, Polymorphic with true alternation of generation

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोड्या जुळवा.
वनस्पती गट — उदाहरण
(a) शैवाळ — (i) सायकस
(b) ब्रायोफायट — (ii) लायकोपोडियम
(c) टेरिडोफायट — (iii) फ्युनारिया
(d) जिम्नोस्पर्म — (iv) क्लायमॅडोमोनास

Match the correct example of the Plant group.
Plant Group - Example
(a) Algae - (i) Cycas
(b) Bryophyte - (ii) Lycopodium
(c) Pteridophyte - (iii) Funaria
(d) Gymnosperm - (iv) Chlamydomonas

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये (गटामध्ये) मोडतात?
Leafhoppers or Jassids belong to order ___.
a
लेपिडोप्टेरा
Lepidoptera
b
कोलिओप्टेरा
Coleoptera
c
डिप्टेरा
Diptera
d
हेमीप्टेरा
Hemiptera
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात?

A plant that does not produce fruit is called _______. (a) acarpous (b) fertile (c) apocarpus (d) parthenocarpus

a
(a) फक्त

(a) only

b
(a) आणि (b) फक्त

(a) and (b) only

c
(b) आणि (c) फक्त

(b) and (c) only

d
(d) फक्त

(d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
सुवर्ण-पिवळ्या रंगाची वेल अमरवेल (Cuscuta reflexa) ही ______ आहे.
The golden-yellow coloured twiner dodder (Cuscuta reflexa) is a/an ___.
a
कुजलेल्या प्राणीज किंवा वनस्पतीजन्य पदार्थांवर वाढणारी
Saprophyte
b
कीटकभक्षी वनस्पती
Insectivorous plant
c
भांडे वनस्पती
Pitcher plant
d
खोडावर वाढणारी संपूर्ण परजीवी
Total stem parasite
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
मिराबिलीस जलापा (फोर ओ'क्लॉक) ही वनस्पती _____ कुळातील आहे.
Mirabilis jalapa (four o'clock) plant belongs to _____ family.
a
अकॅन्थेसी
Acanthaceae
b
अमारेंथेसी
Amaranthaceae
c
सोलानेसी
Solanaceae
d
निक्टाजिनेसी
Nyctaginaceae
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
________ वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा/माती आहे.
________ is considered the best soil for vigorous plant growth.
a
वालुकामय माती
Sandy soil
b
चिकन माती
Clay soil
c
लोम माती
Loam soil
d
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
वनस्पतींच्या कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची महत्त्वाची भूमिका असते?
Which mineral plays important role in calcium metabolism of plants?
a
मँगनीज
Manganese
b
तांबे
Copper
c
झिंक
Zinc
d
बोरॉन
Boron
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
______ ही आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये सर्वात लहान वनस्पती आहे.
___ is the smallest among the angiosperms.
a
वोल्फिया
Wolffia
b
व्हॅलिसनेरिया
Vallisneria
c
हायड्रीला
Hydrilla
d
इकहोर्निया
Eichhornia
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

वनस्पतींमधील असेंद्रिय पोषक द्रव्यांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? (a) N, S आणि Fe ही मुख्य पोषक द्रव्ये (Macronutrients) आहेत. (b) O, Ca आणि Mg ही सूक्ष्म पोषक द्रव्ये (Micronutrients) आहेत. (c) Cu, Zn आणि Mn ही आवश्यक मूलद्रव्ये आहेत. (d) B, Mo आणि Cl ही अनावश्यक मूलद्रव्ये आहेत.

Which of the following is correct statement/statements regarding inorganic nutrients in plants? (a) N, S and Fe are macronutrients (b) O, Ca and Mg are Micronutrients (c) Cu, Zn and Mn are essential elements (d) B, Mo and Cl are non-essential elements

a
फक्त (a)

(a) Only

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(a) आणि (c)

(a) and (c)

d
फक्त (c)

Only (c)

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो?
a
ट्रॅपैनोसोमा
b
पॅरामीशियम
c
डास
d
पट्टकृमी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?
a
XX
b
XXX
c
XY
d
XYX
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना _______ असे संबोधतात.
Yellow-green algae is known as
a
क्लोरोफायसी
Chlorophyceae
b
सायनोफायसी
Cyanophyceae
c
फिओफायसी
Phaeophyceae
d
झॅन्थोफायसी
Xanthophyceae
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
म्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ________ असे म्हणून ओळखतात.
The group of fungi Mucorales is called
a
ब्लॅक मोल्डस
Black Molds
b
ब्लू मोल्डस
Blue Molds
c
ग्रीन मोल्डस
Green Molds
d
यलो मोल्डस
Yellow Molds
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते ?
Which division of Plantae is called amphibians of plant kingdom?
a
ब्रायोफायटा
Bryophyta
b
टेरिडोफायटा
Pteridophyta
c
अनावृत्तबीजी
Gymnosperm
d
आवृत्तबीजी
Angiosperm
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
कोणत्या झाडाच्या फूले, पाने व बिया वापरून 'मारीजुआना' हे अंमली पदार्थ तयार करतात ?
Flowers, leaves and seeds of which plant are used to prepare a narcotics 'Marijuana'?
a
कॅनाबीस सँटीव्हा
Cannabis Sativa
b
निकोटियाना टबॅकम
Nicotiana tabacum
c
ओपीयम पॉपी
Opium Poppy
d
मेंथा स्पिकाटा
Mentha Spicata
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
'हेरॉईन' नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क/लेटेक्स वापरला जातो ?
Which plants extract/latex is used to prepare a narcotics called Heroin?
a
खसखसीचे झाड
Poppy plant
b
कोकाचे झाड
Coca plant
c
हेमचे झाड
Hemp plant
d
बाजरा
Bajra
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही ?
Which of the following is not a natural plant growth hormone ?
a
ऑक्सिन
Auxins
b
इथायलीन
Ethylene
c
मिथायलीन
Methylene
d
ॲबसिसिक आम्ल
Abscissic acid
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.