जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा : प्राणी (a) भारतीय गांडूळ (b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) (c) मधमाशी (d) पलंगातील कीटक (ढेकूण)
योग्य जोड्या लावा: (a) सॅलॅमन्डर → (i) शीतरक्ती (b) बदकचोचा → (ii) सॅन्वीबोरस (c) जळू → (iii) असममित (d) पॅरामेशिअम → (iv) अंडज सस्तन प्राणी
Match the following: (a) Salamander → (i) Poikilothermic (b) Duckbilled Platypus → (ii) Sanguivorous (c) Leech → (iii) Asymmetrical (d) Paramecium → (iv) Egg laying mammal
(ii), (i), (iii), (iv)
(i), (iv), (ii), (iii)
(i), (ii), (iv), (iii)
(ii), (iv), (i), (iii)
सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात
अ. अंगावर केस असतात.
ब. हृदयाला तीन कप्पे असतात.
क. मादी मध्ये स्तनग्रंथी असतात.
ड. काही सस्तन प्राणी अंडी घालतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
The following are the characteristics of mammals
a. Hair present on the body.
b. Three chambered heart.
c. Mammary glands are present in females.
d. Some mammals lay eggs.
Which of the statement given above is/are correct?
कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे... वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो. ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत जुळवत. क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपि: भ्रुणपिशवी असते तीला मार्सूपिअम म्हणतात.
Kangaroo is a pouched mammal... Which of the statement/s given above is/are correct?
Only A
A and B only
A, B and C
A, B and D
खालीलपैकी कोणता मासा ऑस्टीकथाईज वर्गातील आहे?
Which of the following fish belongs to class Osteichthyes?
Shark
Sting Ray
Catla
Electric Ray
खालीलपैकी कोणाला वनस्पती सृष्टीतील 'उभयचर' (Amphibians of plant kingdom) म्हणून ओळखले जाते?
Which of the followings are known as Amphibians of plant kingdom?
Pteridophytes
Bryophytes
Gymnosperms
Angiosperms
शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ?
अ. रायझोबियम ब. विषाणू क. बुरशी ड. प्रोटोझोआ
With the help of which micro-organism leguminous plants absorb nitrogen from air?
Only A
A and B only
Only c
C and D only
जंपिंग जीन्स बद्दल योग्य विधाने ओळखा :
(a) हे जीन्स आहेत जे त्यांची जागा बदलु शकतात.
(b) यांना ट्रान्सपोसन्स असेही म्हणतात.
(c) बार्बरा मॅकक्लिंटॉक यांनी 1965 मध्ये हे प्रथम शोधले होते.
Identify the correct statements about jumping genes.
(a) These are genes that can change their positions.
(b) These are also called transposons.
(c) These were firstly discovered by Barbara McClintock in 1965.
शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा :
(a) अधर बाजूस मुख
(b) जरायूज
(c) वर्तृळाकार खवले
(d) कास्थिमय अंत:कंकाल
Choose the correct alternative about the shark :
(a) Mouth on ventral side
(b) Viviparity
(c) Cycloid scales
(d) Cartilaginous endoskeleton
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.