जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 9•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 9 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा : प्राणी (a) भारतीय गांडूळ (b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) (c) मधमाशी (d) पलंगातील कीटक (ढेकूण)

Match the animals mentioned below and their order : Animals (a) Indian earthworm (b) Indian cow ear (Lich) (c) Bee (d) Bed bugs (Bugs)
a
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
b
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
c
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
d
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या लावा: (a) सॅलॅमन्डर → (i) शीतरक्ती (b) बदकचोचा → (ii) सॅन्वीबोरस (c) जळू → (iii) असममित (d) पॅरामेशिअम → (iv) अंडज सस्तन प्राणी

Match the following: (a) Salamander → (i) Poikilothermic (b) Duckbilled Platypus → (ii) Sanguivorous (c) Leech → (iii) Asymmetrical (d) Paramecium → (iv) Egg laying mammal

a
(ii), (i), (iii), (iv)

(ii), (i), (iii), (iv)

b
(i), (iv), (ii), (iii)

(i), (iv), (ii), (iii)

c
(i), (ii), (iv), (iii)

(i), (ii), (iv), (iii)

d
(ii), (iv), (i), (iii)

(ii), (iv), (i), (iii)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
अंडी घालणारे सस्तनप्राणी ______ या प्राणीवर्गात मोडतात.
Egg laying mammals are included in ___ animal group.
a
प्रोटोथेरिया
Prototheria
b
थेरीया
Theria
c
युथेरिया
Eutheria
d
मेटाथेरिया
Metatheria
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे... वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?

अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो. ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत जुळवत. क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.  ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपि: भ्रुणपिशवी असते तीला मार्सूपिअम म्हणतात.

Kangaroo is a pouched mammal... Which of the statement/s given above is/are correct?

a
फक्त अ

Only A

b
फक्त अ आणि ब

A and B only

c
अ, ब आणि क

A, B and C

d
अ, ब आणि ड

A, B and D

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
'कांगारू' हा प्राणी ________ या फायलम मध्ये समाविष्ठ आहे.
The animal 'kangaroo' belongs to the phylum ________.
a
सरीसृप
reptile
b
सस्तन
mammal
c
उभयचर
Amphibious
d
पक्षी
the bird
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणता मासा ऑस्टीकथाईज वर्गातील आहे?

Which of the following fish belongs to class Osteichthyes?

a
शार्क

Shark

b
स्टिंग रे

Sting Ray

c
कटला

Catla

d
इलेक्ट्रिक रे

Electric Ray

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणाला वनस्पती सृष्टीतील 'उभयचर' (Amphibians of plant kingdom) म्हणून ओळखले जाते?

Which of the followings are known as Amphibians of plant kingdom?

a
टेरिडोफायटा

Pteridophytes

b
ब्रायोफायटा

Bryophytes

c
अनावृत्तबीजी

Gymnosperms

d
आवृत्तबीजी

Angiosperms

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ?

अ. रायझोबियम ब. विषाणू क. बुरशी ड. प्रोटोझोआ

With the help of which micro-organism leguminous plants absorb nitrogen from air?

a
फक्त अ

Only A

b
फक्त अ आणि ब

A and B only

c
फक्त क

Only c

d
फक्त क आणि ड

C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा :

(a) अधर बाजूस मुख
(b) जरायूज
(c) वर्तृळाकार खवले
(d) कास्थिमय अंत:कंकाल

Choose the correct alternative about the shark :

(a) Mouth on ventral side
(b) Viviparity
(c) Cycloid scales
(d) Cartilaginous endoskeleton

a
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
b
केवळ (a) आणि (c)
(a) and (c) only
c
केवळ (b) आणि (d)
(b) and (d) only
d
केवळ (d)
Only (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.