पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 25•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो?

'Chaetophorales' group belong to which of the algal class?

a
क्लोरोफायटा

Chlorophyta

b
कॅरोफायटा

Charophyta

c
सियानोफायटा

Cyanophyta

d
ऱ्होडोफायटा

Rhodophyta

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपान मधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते?

Which of the following element was responsible for Minamata epidemic caused in Japan?

a
Au

Au (Gold)

b
Pt

Pt (Platinum)

c
Ag

Ag (Silver)

d
Hg

Hg (Mercury)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.
Choose the correct answer. (a) Humans can only hear frequencies of 20 to 20000 Hz. (b) Infrasonic waves have a frequency greater than 20000 Hz. (c) Frequency of ultrasonic waves is less than 20 Hz. (d) Sound waves cannot travel through solids.
a
फक्त (d) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (d) is correct.
b
फक्त (c), (d) वाक्य बरोबर आहेत.
Only sentences (c), (d) are correct.
c
सर्व वाक्य बरोबर आहेत.
All the sentences are correct.
d
फक्त (a) वाक्य बरोबर आहे.
Only sentence (a) is correct.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

सामान्य डोळा 25 सेमी पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण:

A normal eye is not able to see objects closer than 25 cm because:

a
डोळ्याचे नाभीय अंतर 25 सेमी आहे.

Focal length of the eye is 25 cm.

b
दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे.

Distance of the retina from the lens is 25 cm.

c
डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.

The eye cannot reduce the lens-to-retina distance beyond a limit.

d
डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.

The eye cannot decrease its focal length beyond a certain limit.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
कार्बन डायसल्फाईड चा उपयोग ________
Carbon disulfide is used in ________
a
कृत्रिम काम
Artificial work
b
कीटकनाशक
Insecticide
c
तृणनाशक
herbicide
d
बुरशीनाशक
Fungicides
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

अँटीमोनी संयुगे __________ च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते.

Antimony compounds are recommended for the treatment of

a
एलिफंटायसीस

Elephantiasis

b
फॅसिओलॉप्सियासिस

Fasciolopsiasis

c
शिस्टोमियासिस

Schistosomiasis

d
वरीलपैकी काहीही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

हेटरोनेरीस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास _________ म्हणतात.

In heteroneresis the gonads are developed in the posterior part of the body. These gonads bearing segments are called:

a
एपिटोक

Epitoke

b
एटोक

Atoke

c
हेटरोगेनी

Heterogeny

d
मेटाबोली

Metaboly

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
घातक सबटर्शियन मलेरिया _____ मुळे होतो.
Malignant subtertian malaria is caused by
a
प्लाझमोडियम व्हायवॅक्स
Plasmodium vivax
b
प्लाझमोडियम फाल्सीपेरम
Plasmodium falciparum
c
प्लाझमोडियम ओव्हेल
Plasmodium ovale
d
प्लाझमोडियम मलेरिई
Plasmodium malariae
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
फिलेरियासिसची (हत्तीरोगाची) रक्तचाचणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
Which is the best time to have a blood test for filariasis?
a
सकाळ
Morning
b
संध्याकाळ
Evening
c
दुपार
Noon
d
मध्यरात्र
Midnight
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
जैविक खतांमुळे :
Due to organic fertilizers:
a
मातीमध्ये मर्क्युरी (पारा) पातळीमध्ये वाढ होते.
Increase in mercury level in soil.
b
मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होते.
Enrichment of nutrients in the soil.
c
मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते.
Increases the acidity of the soil.
d
मातीची सुपीकता कमी होते.
Soil fertility decreases.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो ?
Which is the causal organism of Tikka disease of Groundnut ?
a
पक्सीनिया प्रजाती
Paxinia species
b
सरकोस्पोरा परसोनेटा
Sarcospora personata
c
एस्परजिलस प्रजाती
Aspergillus species
d
युस्टीलागो प्रजाती
Ustilago species
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
भूईमुगावरील टिका रोग कोणामुळे होतो?
Who causes tick disease on groundnut?
a
फ्युसारियम
Fusarium
b
सर्कोस्पोरा
Cercospora
c
कोलेटोट्रियम
Colletotrium
d
पक्सिनिया
Paxinia
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

पुढील विधानांचा विचार करा: विधान I: बॅसिलस थुरिंगिएन्सीस हे एक मायक्रोबीयल कीटकनाशक आहे. विधान II: बेव्हेरिया बासियाना हि बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते.

Consider the following statements: Statement I: Bacillus thuringiensis (Bt) is a microbial pesticide. Statement II: Beaveria bassiana is a fungus used as a pesticide.

a
विधान I बरोबर आणि विधान II चूक आहे

Statement I is correct and statement II is false

b
विधान I चूक आणि विधान II बरोबर आहे

Statement I is false and statement II is correct

c
दोन्ही विधाने चूक आहेत

Both statements are wrong

d
दोन्ही विधाने बरोबर आहेत

Both statements are correct

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? (a) हॉफकिन बायोफॉरमॅस्युटीकल्स कारपोरेशन लिमीटेड (b) पॅनशिया बायोटेक (c) बायोमेड, गाझीयाबाद (d) नॅशनल इंस्टीट्युट ऑफ न्युट्रीशन, हैदराबाद
Oral polio vaccine is prepared in which of the following laboratories? (a) Hofkin Biopharmaceuticals Corporation Limited (b) Pancia Biotech (c) BioMed, Ghaziabad (d) National Institute of Nutrition, Hyderabad
a
(a) फक्त
(a) Only
b
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
c
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b) and (c) only
d
(d) फक्त
(d) Only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:

The search for effective Malarial Vaccine is hampered due to the fact that:

a
प्लाझमोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो

Plasmodium is hidden in the cell from the immune response

b
प्लाझमोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो

Plasmodium alters surface proteins

c
प्लाझमोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन यजमान लागतात

Plasmodium requires two hosts to complete its life cycle

d
(1) आणि (2) दोन्ही

Both (1) and (2).

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

आरोग्य आणि आहारविषयक काही विधाने खाली दिलेली आहेत:
अ. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्मअन्नघटक आहे.
ब. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.
क. स्निग्धपदार्थांचा उष्मांक 9.3 kcal/g आहे.
ड. स जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Some statements regarding health and nutrition are given below:
a. Copper is an essential micronutrient for the human body.
b. Vitamins A and D are water soluble.
c. Caloric value of lipids is 9.3 kcal/g.
d. Deficiency of Vitamin C causes scurvy.
Which of the above statements is/are correct?

a
फक्त अ
Only a
b
फक्त ड
Only d
c
फक्त ब आणि क
Only b and c
d
फक्त अ, क आणि ड
Only a, c and d
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा.

a. एडस्‌ 1. डेंग्यू विषाणू

b. कांजिन्या  ॥. हिपॅटाईटीस बी विषाणू

c. लिव्हर डॅमेज व सिरोसिस ॥I. व्हेरिसेला झोस्टर विषाणू

d. र्क्‍तस्त्रावी ताप  iv. मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू

Match the viral diseases and Virus.

a
III - I - IV - II

III - I - IV - II

b
II - IV - I - III

II - IV - I - III

c
IV - III - II - I

IV - III - II - I

d
IV - II - I - III

IV - II - I - III

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांडऱ्या रक्त पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते?

Which of the following WBC type has lowest percentage in blood of healthy human?

a
लिम्फोसाइट्स

lymphocytes

b
मोनोसाइट्स

monocytes

c
इसिनोफिल्स

Eosinophils

d
बेसोफिल्स

Basophils

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामिन हे रसायन स्रवतात?
Which cells in the human body release histamine in response to an infection or allergy?
a
मास्ट पेशी
Mast cells
b
लाल रक्तपेशी
Red blood cells
c
लिम्फोसाइट्स
Lymphocytes
d
मोनोसाइट्स
Monocytes
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
मानवी रक्तामध्ये 'प्लाझ्मा' किती टक्के असतो ?
How much % of 'plasma' is present in human blood?
a
45
45
b
55
55
c
60
60
d
20
20
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.