घातक सबटर्शियन मलेरिया _____ मुळे होतो.
2025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ?
भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ?
अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ
ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे
क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर.
ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?
हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. 9 एप्रिल, 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महिंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले.
ब. हिंदू महासभेचे अध्यक्ष बा.शि.मुंजे होते.
क. डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, डॉ. पारंजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली.
ड. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे मध्य अधिवेशन पुणे येथे पार पडले.
1985 मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
एफ आर बी एम कायदत केव्हा पासून लागू करण्यात आला?
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत? (a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. (b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे. (c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. (d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका शाळेतील इयत्ता 8 वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. त्या वर्गातील एकुण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती?
खालील पर्यायांपैकी शुद्धलेखन व नियमांनुसार कोणती संधी अचूक आहे?
दोन विषयांच्या एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले असतील, तर परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
1. NTZ 2. AGM 3. DJP 4. CGM यामध्ये विसंगत गट कोणता आहे ?
पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. प्रवीण, कुशल, वज्र
खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जात नाही?