खालीलपैकी कोणत्या झूऑईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते ?
कोणत्या शहरात 11 वी एसिआन संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस पार...
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे अ...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?
कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला?
लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती _____ असू शकते. अ. पूर्णपणे निवडलेली.
ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित.
क. अंशत: निवडलेली आणि अंशत: नामनिर्देशित.
खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?
नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे (ADB) अध्यक्ष कोण होते?
कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला?
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्हयांना जोडतो?
पितळ हा _____ मिश्रधातू आहे.
समूहदर्शक शब्दाचा संबंध पूर्ण करा:
आंब्यांच्या झाडांची - राई :: मडक्यांची - ?
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
एका आयताची रुंदी त्याच्या लांबी पेक्षा 50% ने कमी आहे . त्या आयताची परिमिती 120 मिटर असेल , तर त्याची लांबी किती असेल ?
अनिकेत एक काम 20 दिवसांत पुर्ण करतो. तेच काम पुर्ण करण्यणस विशालला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून तेच काम किती दिवसांत पुर्ण करतील?