भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 10•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 10 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव _____ होते.
India's first cloned cow calf of the Gir breed was named as
a
कपीला
Kapila
b
सरस्वती
Saraswati
c
लूनी
Looney
d
गंगा
Ganges
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. दूरदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ब. लघूदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
क. दूरदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ड. लघूदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.

Which of the following sentences are correct?
a. Long sightedness is corrected by convex lens.
b. Short sightedness is corrected by convex lens.
c. Long sightedness is corrected by concave lens.
d. Short sightedness is corrected by concave lens.

a
फक्त अ आणि ब बरोबर आहेत
Only a and b are correct
b
फक्त ब आणि क बरोबर आहेत
Only b and c are correct
c
फक्त क आणि ड बरोबर आहेत
Only c and d are correct
d
फक्त अ आणि ड बरोबर आहेत
Only a and d are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
100°C तापमान असलेले 10 gm पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा निर्माण होते, ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता 4200 J kg⁻¹ K⁻¹ आणि हाताच्या कातडीचे तापमान 30°C.
Calculate the energy released when 10 gm of water at 100°C is split on the hand. The specific heat capacity of water is taken to be 4200 J kg⁻¹ K⁻¹ and the temperature of the skin is 30°C.
a
2940 kJ
2940 kJ
b
294 kJ
294 kJ
c
29.4 kJ
29.4 kJ
d
2.94 kJ
2.94 kJ
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारितेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारिततेत बदल दिसून येतो. याला _________ म्हणतात.

Whenever there is a relative motion between a source of sound and an observer, there is apparent change in Frequency of a sound emitted by a source and as heard by the observer. This is called _______.

a
हॉयगेन्सचा प्रभाव

Huygens' effect

b
ज्युल्सचा प्रभाव

Joule's effect

c
डॉपलरचा प्रभाव

Doppler's effect

d
रमणचा प्रभाव

Raman effect

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

तापमानातील प्रत्येक 1°C वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग __________ से.मी./सेकंद ने वाढतो.

For each 1°C rise in temperature, the speed of sound in air increases by _______ cm/s.

a
6.1

6.1

b
0.61

0.61

c
61

61

d
16

16

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते?

The power expended by a current in a resistance is proportional to

a
विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग

Square of current in a resistor

b
विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन

Current density in an insulator

c
विद्युतरोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ

The square root of the current in a resistor

d
त्यातील विभवांतराचा वर्ग

Square of potential difference in it

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती?
If two resistances are connected in series, then its equivalent resistance is 45 Ω and if the same resistances are connected in parallel, then its equivalent resistance is 10 Ω, What are the values of these resistances ?
a
10 Ω, 45 Ω
10 Ω, 45 Ω
b
10 Ω, 30 Ω
10 Ω, 30 Ω
c
15 Ω, 30 Ω
15 Ω, 30 Ω
d
10 Ω, 45 Ω
10 Ω, 45 Ω
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये विभक्त होतात. या घटनेला काय म्हणतात?
When a ray of white light passes through a prism, it is separated into rays of constituent colours or wavelengths. This phenomenon is called
a
प्रकाशाचे परावर्तन
Reflection of light
b
प्रकाशाचे अपवर्तन
Refraction of light
c
प्रकाशाचे अपस्करण
Dispersion of light
d
प्रकाशाचे विवर्तन
Diffraction of light
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
जर 0.2 A इतकी विद्युतधारा 100 Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?
If 0.2 A current is passed for 1 minute through an electric iron whose resistance is 100 Ω, then how many joules of heat are produced?
a
24 ज्यूल
24 Joules
b
240 ज्यूल
240 Joules
c
2400 ज्यूल
2400 Joules
d
24000 ज्यूल
24000 Joules
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
मॅलियस, इनकस आणि स्टॅप्स यांना _____ असे सुद्धा म्हणतात
Malleus, Incus and Stapes are also called
a
इयर ऑस्सिकल
Ear ossicles
b
ऑडिटरी वेसिकल
Auditory vesicles
c
बोनी इयर
Bony ear
d
ऑडिटरी बोन्स
Auditory bones
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.