मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔
______ यांच्यात पचनसंस्थेचा अभाव असतो.
The digestive system is lacking in ___.
a
लिव्हर फ्ल्युक
Liver fluke
b
टेपवर्म
Tapeworm
c
Ascaris
Ascaris
d
अर्थवर्म
Earthworm
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

पेरीपॅटसमध्ये (Peripatus) आढळणाऱ्या पायांची संख्या _______ असते.

The number of legs found in Peripatus is _______.

a
१० - १५ जोड्या

10 - 15 pairs

b
१० - २० जोड्या

10 - 20 pairs

c
१४ - ४३ जोड्या

14 - 43 pairs

d
१५ - ४० जोड्या

15 - 40 pairs

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

कीटकनाशके किडींच्या _______ वर परिणाम करून त्यांना विषबाधा पोहोचवतात.

Insecticide poison the insect pests by affecting their _______.

a
श्वसन संस्था

Respiratory system

b
चेतासंस्था

Nervous system

c
स्नायू संस्था

Muscular system

d
रक्ताभिसरण संस्था

Circulatory system

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

__________ ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात.

_______ are drugs which bind to receptors present in central nervous system and gastro-intestinal-tract.

a
कॅन्नाबिनॉईडस्

Cannabinoids

b
ओपिऑईड्स

Opioids

c
मॉर्फिन

Morphine

d
कोका-अल्कलॉईड्स

Coca-alkaloids

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

"ॲस्पिरिन" चे रासायनिक नाव

Chemical name of aspirin is

a
ओ-अॅसिटोल सॅलिसिलीक ॲसीड

O-Acetyl Salicylic Acid

b
ओ-इथाईल सॅलिसिलीक ॲसीड

O-Ethyl Salicylic Acid

c
ओ-मिथाईल सॅलिसिलीक ॲसीड

O-Methyl Salicylic Acid

d
ओ-बेंझाईल सॅलिसिलीक ॲसीड

O-Benzyl Salicylic Acid

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? (a) रक्तातील साखर शोषुन घेऊन (b) ग्लायकोजन तयार करून (c) प्रथिन संश्लेषण करून (d) चरबीची साठवण करून

How does Insulin reduces blood glucose? (a) Promoting uptake of glucose (b) Glycogen formation (c) Protein synthesis (d) Fat storage

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
(b) आणि (d)

(b) and (d)

c
(a) आणि (c)

(a) and (c)

d
(a), (b), (c) आणि (d)

(a), (b), (c) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले?
Organ level of organization is found in which of the following phyla ?
a
पॉरीफेरा
Porifera
b
आदिजीव (प्रोटोझोआ)
Protozoa
c
चपटकृमी (प्लॅटीहेलमिंथिस)
Platyhelminthes
d
सिलेंटराटा
Coelenterata
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

झुरळ : माल्पिघी नलिका: : गांडूळ : ?

Select correct alternative in the place of question mark.

Cockroach : Malpighian lubules : : Earthworm : ?

a
आचवलन
Typhlosole
b
प्रमेखला
Clitellum
c
मूत्रपिंड
Kidney
d
वृक्कक
Nephridium
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.