प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?
Ball bearings are used to reduce which friction in a machine?
a स्थितीक घर्षण
Positional friction
b लोटण घर्षण
Rolling friction
c सर्पी घर्षण
Serpentine friction
d द्रायु घर्षण
Fluid friction
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2022 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी _________ वापरली जातात.
_______ are used to know the speed of any vehicle.
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे?
Which group of Algae plays a dominant role in Nitrogen Fixation?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे?
Which is the correct order of phases of meiosis?
a लेप्टोटिन, पॅचीटिन, झायगोटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस
Leptotene, pachytene, zygotene, diplotene, diakinesis
b लेप्टोटिन, डायकायनेसिस, पॅचीटिन, डिप्लोटिन, झायगोटिन
Leptotene, Diakinesis, Pachytene, Diplotene, Zygotene
c लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचीटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस
Leptotene, Zygotene, Pachytene, Diplotene, Diakinesis
d डायकायनेसिस, डिप्लोटिन, पॅचीटिन, झायगोटिन, लेप्टोटिन
Diakinesis, diplotene, pachytene, zygotene, leptotene
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ मॅलाकाईट हे _____ धातूचे मूळ (ore) आहे.
Malachite is ore of
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ कास्य या मिश्रधातूमध्ये ________ या दोन धातूंचा समावेश असतो.
Bronze is an alloy consisting of two metals namely ________.
a कॉपर आणि टिन
Copper and tin
b कॉपर आणि झिंक
Copper and Zinc
c कॉपर आणि निकेल
Copper and Nickel
d कॉपर आणि आयर्न
Copper and Iron
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2021 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी कोणता धातू त्याच्या क्षाराच्या जलीय द्रावणातून वेगळा (निष्कर्षित) करता येत नाही?
Which of the following metal cannot be extracted from aqueous solution of its salt?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2024 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेन्ट असलेला रेणू आहे ________
Among the following, the molecule with the largest dipole moment is ________
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2021 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ _______ हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे खनिज/धातूके आहे.
_______ is an important ore of aluminium.
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ पितळ हा _____ मिश्रधातू आहे.
Brass is an alloy of
a तांबे आणि कथील
copper and tin
b लोह आणि कार्बन
iron and carbon
c लोह आणि क्रोमियम
Iron and Chromium
d तांबे आणि जस्त
copper and zinc
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2025 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ खालीलपैकी कोणत्या झूऑईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते ?
Which one of the following zooids in Cnidarians have protective cover ?
b टेंटाक्युलोझॉइड
Tentaculozoid
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2023 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो
German Silver is alloy of
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2018 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात?
The total number of sigma bonds involved in ethylene molecule is ?
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
प्रश्न #NaN MPSC गट-क / तलाठी भरती 2019 रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔ कार्बन प्रतिरोधकाचे चार रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे प्रतिरोध मूल्य ________ आहे.
If the four colours on the carbon resistor are orange, blue, yellow and gold, the resistance value is ___________.
a \(46 \times 10^3\ \Omega\)
\(46 \times 10^3\ \Omega\)
b \(46 \times 10^4\ \Omega\)
\(46 \times 10^4\ \Omega\)
c \(36 \times 10^3\ \Omega\)
\(36 \times 10^3\ \Omega\)
d \(36 \times 10^4\ \Omega\)
\(36 \times 10^4\ \Omega\)
💡 उत्तर & स्पष्टीकरण पहा
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा! महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.