रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 13•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 13 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?
Which of the following electronic devices converts light energy into electrical energy?
a
फोटोव्होल्ट्याक डायोड
Photovoltaic diode
b
फोटो डायोड
photo diode
c
एल.ई.डी.
LED
d
टनेल डायोड
Tunnel Diode
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?
Which of the following rays will not change direction in presence of magnetic field?
a
अल्फा किरण
alpha rays
b
बीटा किरण
beta rays
c
गॅमा किरण
gamma rays
d
कॅथोडिक किरण
Cathodic rays
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

१ u वस्तुमानाच्या समतुल्य ऊर्जा _______ इतकी असते.

Energy equivalent of mass 1 u is _______.

a
९११ MeV

911 MeV

b
९२१ MeV

921 MeV

c
९३१ MeV

931 MeV

d
९४१ MeV

941 MeV

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
Sb ही ______ मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे.
Sb is the chemical symbol of the element ___.
a
सीबोर्गियम
Seaborgium
b
अँटिमनी
Antimony
c
अर्सेनिक
Arsenic
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
कॅल्शियम आणि क्लोरीन _____ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.
Calcium and chlorine combine to form calcium chloride by
a
सहसंयुज बंध
covalent bond
b
आयनिक बंध
ionic bond
c
धातू बंध
metal bond
d
हायड्रोजन बंध
Hydrogen bonding
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकांचा संच: n = 2, l = 0, m = 0, s = +1/2, असेल तर ते मूलद्रव्य _________ असेल.

If the valence shell of an element has only one electron having the following set of quantum numbers: n = 2, l = 0, m = 0, s = +1/2, then the element is _______.

a
लिथियम

Lithium

b
बेरिलियम

Beryllium

c
बोरॉन

Boron

d
हायड्रोजन

Hydrogen

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या संयुगांमध्ये केंद्रस्थ मूलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे?
In which of the following compounds does the central atom have an expanded octet?
a
फक्त BrF3
Only BrF₃
b
फक्त BrF5
Only BrF₅
c
दोन्ही (1) आणि (2)
Both (1) and (2)
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

S-ब्लॉक मधील मूलद्रव्यांचा संच _______ हा आहे.

The set of the elements belonging to S-block is _______.

a
Ca, Ba, Ra, Ta

Ca, Ba, Ra, Ta

b
Ca, Ba, Ra, Pa

Ca, Ba, Ra, Pa

c
Be, Re, Ge, Se

Be, Re, Ge, Se

d
Na, Ca, Ba, Ra

Na, Ca, Ba, Ra

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

कठीण आणि मृदू – आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या?

The terms Hard and Soft – Acids and Bases were given by

a
ब्रॉन्स्टेड

Bronsted

b
लेविस

Lewis

c
पियरसन

Pearson

d
फ्रँकलिन

Franklin

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
प्रदीर्घ आवर्त सारणीत _______ ह्या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
In the long form of the periodic table, the diagonal relationship is found between the following pairs of elements :
a
B आणि Si
B and Si
b
Li आणि Mg
Li and Mg
c
Be आणि Al
Be and Al
d
वरीलपैकी सर्व
All of these
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा :

(a) | गुरुत्वाकर्षण | (i) | कूलोम्ब/सेकंद
(b) | विद्युतप्रवाह | (ii) | ओहम
(c) | वेग | (iii) | मीटर/सेकंद2
(d) | विद्युतरोध | (iv) | मीटर/सेकंद

Match the following :

(a) | Gravity | (i) | Columb/sec
(b) | Current | (ii) | Ohms
(c) | Velocity | (iii) | m/sec²
(d) | Resistance | (iv) | m/sec

a
(a) – (ii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (iii)
(a) – (ii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (iii)
b
(a) – (iii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (ii)
(a) – (iii), (b) – (i), (c) – (iv), (d) – (ii)
c
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (ii), (d) – (i)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (ii), (d) – (i)
d
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (i), (d) – (ii)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
CO2 साठी खालीलपैकी कोणती संस्पंदन संरचना योग्य पर्याय नाही?
Which of the following resonating structure is not correct for CO2­ ?
a
\(:\ddot{\text{O}}=\text{C}=\ddot{\text{O}}:\)
\(:\ddot{\text{O}}=\text{C}=\ddot{\text{O}}:\)
b
\(^{-}:\ddot{\text{O}}-\text{C}\equiv\text{O}:^{+}\)
\(^{-}:\ddot{\text{O}}-\text{C}\equiv\text{O}:^{+}\)
c
\(^{+}:\text{O}\equiv\text{C}-\ddot{\text{O}}:^{-}\)
\(^{+}:\text{O}\equiv\text{C}-\ddot{\text{O}}:^{-}\)
d
\(^{-}:\ddot{\text{O}}-\text{C}^{+}-\ddot{\text{O}}:^{-}\)
\(^{-}:\ddot{\text{O}}-\text{C}^{+}-\ddot{\text{O}}:^{-}\)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही?
Which one of the following statements regarding catalyst is not true ?
a
उत्प्रेरक सक्रियण ऊर्जा कमी करतो.
Catalyst decreases activation energy.
b
उत्प्रेरक हा अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो.
Catalyst reduces the time required for reaching the equilibrium state in the reaction.
c
उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवितो.
Catalyst participate in the reaction and speed it up.
d
अभिकारक, उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी सम प्रवस्थेत असतात.
Catalyst is always in the same phase as the reactants and products.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.