जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)
जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण
A plant is killed by over watering because
Water causes depression of the soil surface
Roots are deprived of oxygen
Water promotes the growth of root parasites
Water does not contain all the minerals required for plant growth
ओबेलियासाठी (Obelia) खालीलपैकी कोणता संज्ञा संच सर्वोत्तम लागू होतो?
Which of the following set of terms is best applicable to Obelia?
Polymorphic, Colonial, Aquatic
Marine, Sedentary and Colonial
Marine, Sedentary, Polymorphic
Marine, Sedentary, Colonial, Polymorphic with true alternation of generation
फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात?
A plant that does not produce fruit is called _______. (a) acarpous (b) fertile (c) apocarpus (d) parthenocarpus
(a) only
(a) and (b) only
(b) and (c) only
(d) only
वनस्पतींमधील असेंद्रिय पोषक द्रव्यांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? (a) N, S आणि Fe ही मुख्य पोषक द्रव्ये (Macronutrients) आहेत. (b) O, Ca आणि Mg ही सूक्ष्म पोषक द्रव्ये (Micronutrients) आहेत. (c) Cu, Zn आणि Mn ही आवश्यक मूलद्रव्ये आहेत. (d) B, Mo आणि Cl ही अनावश्यक मूलद्रव्ये आहेत.
Which of the following is correct statement/statements regarding inorganic nutrients in plants? (a) N, S and Fe are macronutrients (b) O, Ca and Mg are Micronutrients (c) Cu, Zn and Mn are essential elements (d) B, Mo and Cl are non-essential elements
(a) Only
(a) and (b)
(a) and (c)
Only (c)
प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत.
(a) सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी असतात.
(b) सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात.
(c) सर्व किटक परपोषी असतात.
(d) सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी असतात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
Some statements are given below about animals.
(a) All vertebrates are chordates.
(b) All birds fly in the air.
(c) All insects are parasites.
(d) All molluscs bear shell.
Which of the statement given above is / are correct ?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.