खालीलपैकी कोणाला वनस्पती सृष्टीतील 'उभयचर' (Amphibians of plant kingdom) म्हणून ओळखले जाते?
Which of the followings are known as Amphibians of plant kingdom?
टेरिडोफायटा (Pteridophytes)
Pteridophytes
ब्रायोफायटा (Bryophytes)
Bryophytes
अनावृत्तबीजी (Gymnosperms)
Gymnosperms
आवृत्तबीजी (Angiosperms)
Angiosperms
ब्रायोफायटा (Bryophytes) या वनस्पती जमिनीवर वाढतात परंतु त्यांच्या लैंगिक प्रजननासाठी (फलनासाठी) पाण्याची अनिवार्य गरज असते, म्हणून त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात.
Bryophytes are called the 'amphibians of the plant kingdom' because they live in soil but depend on water for sexual reproduction and fertilization.
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ५ ने मोठा आहे. जर अ...
भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔पॅरिस येथील 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 13 ब्राँझ पदके जिंकली?
बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. अ. ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.
खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
(१) भारतीय राज्यघटना लागू झाल्याची तारीख २६ नोव्हेंबर १९४९ आहे.
(२) 'धर्मनिरपेक्ष' शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला.
(३) ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये करण्यात आली होती.
(४) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श रशियन (USSR) राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत.
देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील _____ गावात सुरू केली आहे.
औरंगाबाद प्रशासकीय विभागामधे भौगोलैक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते?
२०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? (अ) रिलायन्स फाउंडेशन (ब) अदानी समूह (क) आदित्य बिर्ला कॅपिटल (ड) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔चतुर्भुज होणे म्हणजे ?
देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
एकूण व्याज किती मिळेल? (4000 @ 9%, 3000 @ 10%, 5000 @ 12% - प्रत्येकी 2 वर्षांसाठी)
मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
खालीलपैकी अनुनासिक ओळखा .
भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?