🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 सामान्य विज्ञान (General Science)

सामान्य विज्ञान (General Science) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 404•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
अस्थी किंवा हाडे ठिसुळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्यांचा अभाव कारणीभुत असतो ?
Deficiency of which of the following elements causes bones to become brittle?
a
कॅल्शियम
Calcium
b
फॉस्फरस
Phosphorus
c
नायट्रोजन
Nitrogen
d
कार्बन
Carbon
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव _____ होते.
India's first cloned cow calf of the Gir breed was named as
a
कपीला
Kapila
b
सरस्वती
Saraswati
c
लूनी
Looney
d
गंगा
Ganges
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?
Which of the following electronic devices converts light energy into electrical energy?
a
फोटोव्होल्ट्याक डायोड
Photovoltaic diode
b
फोटो डायोड
photo diode
c
एल.ई.डी.
LED
d
टनेल डायोड
Tunnel Diode
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

ग्लासगो परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?

Which of the following statement regarding the Glasgow Conference is not true?

a
ग्लासगो परिषद ही हवामान बदलावर आधारित होती.

Glasgow conference was based on climate change.

b
सर्व सहभागी देश कमी कार्बन उत्सर्जनावर सहमत झाले.

All the participating countries agreed on less Carbon Emission.

c
भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.

India will reduce Carbon Emission upto zero till 2070.

d
भारत २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.

India will reduce Carbon Emission upto zero till 2030.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

आर्क्टिक प्रदेशावर लक्ष ठेवणारा पहिला उपग्रह 'आर्क्टिका-एम' (Arktika-M) कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे?

Which country has launched the first Arctic-monitoring Satellite 'Arktika-M'?

a
रशिया

Russia

b
जपान

Japan

c
चीन

China

d
जर्मनी

Germany

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो?

'Chaetophorales' group belong to which of the algal class?

a
क्लोरोफायटा

Chlorophyta

b
कॅरोफायटा

Charophyta

c
सियानोफायटा

Cyanophyta

d
ऱ्होडोफायटा

Rhodophyta

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपान मधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते?

Which of the following element was responsible for Minamata epidemic caused in Japan?

a
Au

Au (Gold)

b
Pt

Pt (Platinum)

c
Ag

Ag (Silver)

d
Hg

Hg (Mercury)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती संस्था शाळेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?

Which of the following Organisation is organising a special programme for school children called 'Young Scientist Programme' 'Yuva Vigyani Karyakram' 'YUVIKA'?

a
युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपातकालीन निधी

UNICEF

b
भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर

Bhabha Atomic Research Centre

c
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

Indian Space Research Organisation

d
डिफेन्स रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन

Defence Research and Development Organisation

प्रश्न #NaNपोलीस भरती2026मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे 'इन्सुलिन' (Insulin) हे संप्रेरक मानवी शरीरातील कोणत्या अवयवातून स्त्रवते?

Insulin, the hormone that regulates blood glucose levels, is secreted by which human organ?

a
जठर

Stomach

b
आतडे

Intestine

c
यकृत

Liver

d
स्वादुपिंड

Pancreas

प्रश्न #NaNपोलीस भरती2026भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी संकेतांकात रूपांतर करणारी 'क्रिप्टोग्राफी' (Cryptography) ही संज्ञा पोलीस व सुरक्षा दलातील कोणत्या विभागाशी संबंधित आहे?

The science of 'Cryptography' (data encryption/decryption) is primarily associated with which police wing?

a
अंगुली मुद्रा शास्त्र

Fingerprint bureau

b
फोटोग्राफी विभाग

Photography unit

c
वायरलेस / बिनतारी संदेशवहन विभाग

Wireless / Telecommunications wing (वायरलेस विभाग)

d
बीडीडीएस (बॉम्ब शोधक पथक)

BDDS squad

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

योग्य उत्तर निवडा.
i. क्ष-किरण हे श्राव्यातीत/अल्ट्रासोनिक लहरी आहेत.
ii. क्ष-किरण सरळ रेषेत प्रवास करतात.
iii. सॉफ्ट क्ष-किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष-किरणांपेक्षा कमी असते.
iv. क्ष-किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.

Choose the right answer.
i. X-rays are ultrasonic waves.
ii. X-rays travel in a straight lines.
iii. Soft X-rays have less wavelength than hard X-rays.
iv. Speed of X-ray is less than speed of light.

a
फक्त iv वाक्य बरोबर आहे
Only iv sentence is correct
b
फक्त i, iii वाक्ये बरोबर आहेत
Only i, iii sentences are correct
c
फक्त ii, iii वाक्ये बरोबर आहेत
Only ii, iii sentences are correct
d
फक्त i वाक्य बरोबर आहे
Only i sentence is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा.
(a) क्ष-किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत.
(b) क्ष-किरणांची तरंगलांबी खूप कमी असते.
(c) क्ष-किरणांवर ऋण भार असतो.
(d) क्ष-किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात.

State whether following statements are true or false:
(a) X-rays are electromagnetic waves.
(b) The wavelength of X-ray is very short.
(c) X-rays are having negative charge.
(d) X-rays are deflected by electric and magnetic fields.

a
(a) बरोबर, (b) बरोबर, (c) चूक, (d) चूक
(a) True, (b) True, (c) False, (d) False
b
(a) चूक, (b) चूक, (c) बरोबर, (d) चूक
(a) False, (b) False, (c) True, (d) False
c
(a) बरोबर, (b) चूक, (c) बरोबर, (d) चूक
(a) True, (b) False, (c) True, (d) False
d
(a) बरोबर, (b) बरोबर, (c) बरोबर, (d) चूक
(a) True, (b) True, (c) True, (d) False
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा.
अ. हिरवे शैवाळ
ब. तपकिरी शैवाळ
क. लाल शैवाळ
ड. पिवळे शैवाळ
i. सरगॅसम
ii. बॉट्रीडियम
iii. स्पायरोगायरा
iv. पॉलिसायफोनिया

Match the algae group with suitable example.
Algae group - Example
a. Chlorophyceae - i. Sargassum
b. Phaeophyceae - ii. Botrydium
c. Rhodophyceae - iii. Spirogyra
d. Xanthophyceae - iv. Polysiphonia

a
अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
a-i, b-ii, c-iii, d-iv
b
अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
c
अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
a-iii, b-i, c-iv, d-ii
d
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
a-iv, b-iii, c-ii, d-i
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. दूरदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ब. लघूदृष्टीदोष बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
क. दूरदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ड. लघूदृष्टीदोष आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.

Which of the following sentences are correct?
a. Long sightedness is corrected by convex lens.
b. Short sightedness is corrected by convex lens.
c. Long sightedness is corrected by concave lens.
d. Short sightedness is corrected by concave lens.

a
फक्त अ आणि ब बरोबर आहेत
Only a and b are correct
b
फक्त ब आणि क बरोबर आहेत
Only b and c are correct
c
फक्त क आणि ड बरोबर आहेत
Only c and d are correct
d
फक्त अ आणि ड बरोबर आहेत
Only a and d are correct
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔
मानवी मेंदुचा सर्वात मोठा भाग ... हा असतो.
The largest part of the human brain is ...
a
मस्तिष्कस्तंभ
brain stem
b
पश्चमस्तिक
hindbrain
c
प्रमस्तिष्क
cerebellum
d
मध्यमस्तिष्क
midbrain
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?
A house uses 1 fan of 100 W for 10 hours/day, 2 bulbs of 50 W each 5 hours/day. If electricity costs 5 per unit (kWh), calculate the monthly electricity bill for 30 days.
a
150 रूपये
150 rupees
b
225 रूपये
225 Rs
c
300 रूपये
300 Rs
d
375 रूपये
375 Rs
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔
बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?
Ball bearings are used to reduce which friction in a machine?
a
स्थितीक घर्षण
Positional friction
b
लोटण घर्षण
Rolling friction
c
सर्पी घर्षण
Serpentine friction
d
द्रायु घर्षण
Fluid friction
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

किरणोत्सारितेचा (रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी) शोध कोणी लावला?

Who discovered radioactivity?

a
मेरी क्युरी

Marie Curie

b
रुदरफोर्ड

Rutherford

c
आईन्स्टाईन

Einstein

d
हेन्री बेक्वेरेल

Henry Becquerel

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
प्रश्न पहा ➔

अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण

A plant is killed by over watering because

a
पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते

Water causes depression of the soil surface

b
मुळे ऑक्सीजनपासून वंचित होतात

Roots are deprived of oxygen

c
पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते

Water promotes the growth of root parasites

d
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

Water does not contain all the minerals required for plant growth

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
प्रश्न पहा ➔

कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी _________ वापरली जातात.

_______ are used to know the speed of any vehicle.

a
एडी करंट

Eddy currents

b
विद्युत प्रवाह

Electric current

c
चुंबकीय प्रेरण

Magnetic induction

d
यापैकी नाही

None of the above

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.