रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
रशियाने विकसित केलेले 'पोसायडन' (Poseidon) हे पाण्याखाली चालणारे महाकाय ड्रोन (Underwater Drone/Torpedo) कोणत्या ऊर्जेवर चालते?
Russia's nuclear-capable unmanned underwater vehicle (drone/torpedo) 'Poseidon' is powered by which energy source?
Hydro Energy
Solar Energy
Nuclear Energy
Pneumatic / Gas Energy
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
i. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात.
ii. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते.
iii. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात.
iv. विखंडन अभिक्रियेमध्ये न्युट्रान्समुळे श्रृंखला अभिक्रिया घडते.
Say whether it is true or false.
i. In fission reaction heavy uranium atoms are used.
ii. Fission reaction releases large amount of energy.
iii. In fission heavy atom splits.
iv. In fission reaction due to neutrons chain reaction occurs.
जोड्या जुळवा.
(a) अल्फा कण
(b) बिटा कण
(c) किरणोत्साराचे एकक
(d) गॅमा किरण
(i) क्युरी
(ii) इलेक्ट्रॉन
(iii) 2He4 - हेलियम अणु
(iv) उच्च ऊर्जेचे फोटॉन
Match the pairs.
(a) Alpha particle - (i) Curie
(b) Beta particle - (ii) Electron
(c) Unit of Radioactivity - (iii) ₂He⁴-Helium atom
(d) Gamma rays - (iv) Photon of high energy
'जर्मन सिल्व्हर' (German Silver) हा प्रसिद्ध मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांच्या संयोगातून बनवला जातो?
The alloy known as 'German Silver' is composed of which combination of metals?
Copper + Zinc (Cu + Zn)
Copper + Tin (Cu + Sn)
Copper + Tin + Zinc (Cu + Sn + Zn)
Copper + Zinc + Nickel (Cu + Zn + Ni)
१ u वस्तुमानाच्या समतुल्य ऊर्जा _______ इतकी असते.
Energy equivalent of mass 1 u is _______.
911 MeV
921 MeV
931 MeV
941 MeV
जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकांचा संच: n = 2, l = 0, m = 0, s = +1/2, असेल तर ते मूलद्रव्य _________ असेल.
If the valence shell of an element has only one electron having the following set of quantum numbers: n = 2, l = 0, m = 0, s = +1/2, then the element is _______.
Lithium
Beryllium
Boron
Hydrogen
₉₂U²³⁸ च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात ?
अ. 92 ब. 238 क. 330 ड. 184
How many neutrons are there in an atom of ₉₂U²³⁸ ?
a. 92 b. 238 c. 330 d. 184
S-ब्लॉक मधील मूलद्रव्यांचा संच _______ हा आहे.
The set of the elements belonging to S-block is _______.
Ca, Ba, Ra, Ta
Ca, Ba, Ra, Pa
Be, Re, Ge, Se
Na, Ca, Ba, Ra
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.