🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 436•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

Which of the following is an incorrect pair of hill station and district?

a
पाल - जळगाव

Pal - Jalgaon

b
तोरणमाळ - धुळे

Toranmal - Dhule

c
महाबळेश्वर - सातारा

Mahabaleshwar - Satara

d
लोणावळा - पुणे

Lonavala - Pune

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.

(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. (b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. (c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. (d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements. (a) Axial extension of Maharashtra is less than longitudinal extension. (b) Cancer passes through the state of Maharashtra. (c) East-West length of Maharashtra is about 800 km. is (d) The area of ​​Maharashtra is 3,07,713 sq. km. is Which of the above statement(s) is/are correct?

a
फक्त (a)

only (a)

b
फक्त (a) आणि (b)

(a) and (b) only.

c
फक्त (c) आणि (b)

(c) and (b) only.

d
(a), (c) आणि (d)

(a), (c) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर किती आहे?

What is sex ratio of 0 to 6 age group population in Maharashtra as per the census 2011?

a
८९४

894

b
८६४

864

c
८५४

854

d
८९८

898

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔

भारतात श्वेत क्रान्तीला सुरुवात __________ सालापासून करण्यात आली.

White revolution started in India from _______ year.

a
1971

1971

b
1972

1972

c
1973

1973

d
1974

1974

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔

राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?

Rajiv Gandhi Orang National Park, which has been renamed as Orang National Park, is located in which Indian State?

a
आंध्र प्रदेश

Andhra Pradesh

b
कर्नाटक

Karnataka

c
असाम

Assam

d
उत्तराखंड

Uttarakhand

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
How many Assembly constituencies are there in Amravati district?
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
d
नऊ
Nine
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने स्पष्ट केली आहे?
a
कृष्णा
b
कोयना
c
नीरा
d
भीमा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
a
मध्य प्रदेश
b
जयपुर
c
लखनौ
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार
प्रश्न पहा ➔
कोकणात कोणती वने आढळतात?
a
पानझडी
b
उष्णकटिबंधीय सदाहरित
c
काटेरी
d
मोसमी
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔
सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी श्योक नदीमध्ये वहाते ?
Which glacier in Siachen Ladakh drains into the river Shyok ?
a
हिस्सार
Hispar
b
रिमो
Rimo
c
झेमू
Zemu
d
ड्रँग-ड्रंग
Drang-Drung
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करा.
(a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात.
(b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements:
(a) The range extending from Raireshwar to Shingnapur is called Shambhu-Mahadev mountain range.
(b) The river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain range.
(c) The Godavari and Bhima river basins are separated by the Harishchandra-Balaghat mountain range.
(d) The Satmala-Ajantha mountain range separates the Godavari and Tapi river basins.
Which of the statements given above is/are correct?

a
फक्त (a) विधान बरोबर आहे.
Only Statement (a) is true.
b
(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
Statements (a) and (b) both are true.
c
विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (a), (b) and (c) are true.
d
वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
All of the above Statements are true.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा.
अ. फोंडा
ब. माळशेज
क. हनुमंते
ड. थळ
I. मुंबई - नाशिक
II. कोल्हापूर - कुडाळ
III. ठाणे - अहमदनगर
IV. कोल्हापूर - पणजी

Match the pairs of Ghats and Roads in Maharashtra.
Ghat - Road
A. Phonda - I. Mumbai - Nashik
B. Malshej - II. Kolhapur - Kudal
C. Hanumante - III. Thane - Ahmadnagar
D. Thal - IV. Kolhapur - Panaji

a
II III IV I
A-II, B-III, C-IV, D-I
b
IV I III II
A-IV, B-I, C-III, D-II
c
III I IV II
A-III, B-I, C-IV, D-II
d
IV III II I
A-IV, B-III, C-II, D-I
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
कोंकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा _______ ठिकाणी आहे.
The longest tunnel on Konkan Railway is at ___.
a
कारबुडे
Karbude
b
मालवण
Malvan
c
राजापूर
Rajapur
d
वेंगुर्ला
Vengurla
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ? (मुंबईच्या दक्षिणेकडे)
According to Koppen's classification of the climatic regions, which type of climate is found in the western coastal region of India? (South of Mumbai).
a
Aw (उष्णकटिबंधीय सव्हाना प्रकार)
Aw (tropical savanna type)
b
As (कोरड्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार)
As (monsoon type with dry summer)
c
Amw (कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार)
Amw (monsoon type with less dry winters)
d
BShw (अर्ध-शुष्क स्टेपी प्रकार)
BShw (semi-arid steppe type)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. (a) मकालू (b) नंदादेवी (c) अन्नपूर्णा (d) बद्रीनाथ
Arrange the following mountain peaks in descending order of height. (a) Makalu (b) Nandadevi (c) Annapurna (d) Badrinath
a
(d), (a), (b), (c)
(d), (a), (b), (c)
b
(b), (d), (c), (a)
(b), (d), (c), (a)
c
(a), (c), (b), (d)
(a), (c), (b), (d)
d
(c), (b), (a), (d)
(c), (b), (a), (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पर्वतशिखर कोणते आहे?

Which is the second tallest mountain peak in Maharashtra?

a
कळसूबाई

Kalsubai

b
तोरणा

Torna

c
साल्हेर

Salher

d
घोडव

Ghodav

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.

The local rock used to construct houses in rural area on the Deccan Plateau of Maharashtra is

a
जांभा दगड

Jamba stone

b
संगमरवती दगड

Marble stone

c
ग्रानाईट दगड

Granite stone

d
बेसॉल्ट दगड

Basalt stone

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलैक क्षेत्रफळ जास्त आहे?

Which of the following state has more geographical area?

a
राजस्थान

Rajasthan

b
महाराष्ट्र

Maharashtra

c
उत्तर प्रदेश

Uttar Pradesh

d
आन्ध्र प्रदेश

Andhra Pradesh

प्रश्न #NaNपोलीस भरती2026भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या शेजारील देशाशी भारत देशाची भूसीमा (Land Border) सर्वात जास्त लांबीची आहे?

With which neighbouring country does India share its longest international land border?

a
बांगलादेश

Bangladesh (4,096.7 km - Longest)

b
पाकिस्तान

Pakistan

c
नेपाळ

Nepal

d
म्यानमार

Myanmar

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔
मेळघाट भाग कोणत्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे?
What is the area of Meghalaya?
a
गाविलगड
Gavilgarh
b
सातपुडा
Satpuda
c
महादेव
Mahadev
d
कांचनगंगा
Kanchenjunga
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.