🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा: लोहपोलाद उद्योग → राज्य (a) बोकारो → (i) कर्नाटक (b) दुर्गापूर → (ii) ओडिशा (c) रुरकेला → (iii) प. बंगाल (d) भद्रावती → (iv) बिहार

Match the following: Iron and Steel Industry → State (a) Bokaro → (i) Karnataka (b) Durgapur → (ii) Odisha (c) Rourkela → (iii) West Bengal (d) Bhadrawati → (iv) Bihar

a
(i), (ii), (iii), (iv)

(i), (ii), (iii), (iv)

b
(iv), (iii), (ii), (i)

(iv), (iii), (ii), (i)

c
(ii), (i), (iv), (iii)

(ii), (i), (iv), (iii)

d
(iii), (iv), (i), (ii)

(iii), (iv), (i), (ii)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणता औद्योगिक प्रदेश 'भारताचे रूर' (Ruhr of India) म्हणून ओळखला जातो?

Which industrial region of India is known as 'Ruhr of India'?

a
कोलकाता - हुगळी औद्योगिक प्रदेश

Kolkata - Hooghly Industrial Region

b
अहमदाबाद - वडोदरा औद्योगिक प्रदेश

Ahmedabad - Vadodara Industrial Region

c
मदुराई - कोईम्बतूर - बंगळुरू औद्योगिक प्रदेश

Madurai - Coimbatore - Bengaluru Industrial Region

d
छोटा नागपूर पठार औद्योगिक प्रदेश

Chota Nagpur Plateau Industrial Region

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग
प्रश्न पहा ➔

पुढील जोड्या जुळवा.
(a) सिंद्री - (i) खताचा कारखाना
(b) चित्तरंजन - (ii) रेल्वे डब्यांचा कारखाना
(c) पेरांबूर - (iii) रेल्वे इंजीनांचा कारखाना
(d) पिंपरी - (iv) पेनीसिलीनचा कारखाना

Match the following.
(a) Sindhri - (i) Fertilizer Factory
(b) Chittaranjan - (ii) Railway Coach Factory
(c) Perambur - (iii) Locomotive Factory
(d) Pimpri - (iv) Penicillin Factory

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
c
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग
प्रश्न पहा ➔
नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे?
In which State is Noonmati oil refinery located?
a
बिहार
Bihar
b
गुजरात
Gujarat
c
आसाम
Assam
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.