महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत?
As per the Champion and Seth's classification, how many major types of forests are present in Maharashtra?
6
5
4
3
वार्षिक पर्जन्यमानानुसार महाराष्ट्रातील ठिकाणांचा खालीलपैकी कोणता उतरता क्रम बरोबर आहे?
Which of the following is the correct descending order of the places in Maharashtra according to annual rainfall?
Amboli, Lonavala, Mahabaleshwar, Matheran
Amboli, Mahabaleshwar, Matheran, Lonavala
Lonavala, Amboli, Mahabaleshwar, Matheran
Amboli, Lonavala, Matheran, Mahabaleshwar
खालील विधानांची सत्यता तपासा:
विधान 'अ': हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते.
विधान 'ब': हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते.
Examine the trueness of the following statements :
Statement 'A': In the winter season, the air temperature is very low and due to this, the air pressure is very high in North India as compared to Peninsular India.
Statement 'B': In the winter season, the air temperature is very high and due to this, the air pressure is very low in Peninsular India as compared to North India.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.