भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?
Rajiv Gandhi Orang National Park, which has been renamed as Orang National Park, is located in which Indian State?
आंध्र प्रदेश
Andhra Pradesh
कर्नाटक
Karnataka
असाम
Assam
उत्तराखंड
Uttarakhand
योग्य उत्तर पर्याय (c) असाम आहे. ओरांग राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील दरंग (Darrang) आणि शोणितपूर (Sonitpur) जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे एका शिंगाचा गेंडा (One-horned Rhinoceros) आणि वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असल्याने याला 'मिनी काझीरंगा' (Mini Kaziranga) म्हणूनही ओळखले जाते. सप्टेंबर २०२१ मध्ये आसाम मंत्रिमंडळाने या उद्यानातील 'राजीव गांधी' हे नाव वगळून केवळ 'ओरांग राष्ट्रीय उद्यान' असे नामकरण केले.
The correct answer is Option (c) Assam. Orang National Park is located on the north bank of the Brahmaputra River in the Darrang and Sonitpur districts of Assam. Known as the 'Mini Kaziranga' due to its rich population of the Great Indian One-horned Rhinoceros and Royal Bengal Tigers, the Assam state cabinet officially dropped the prefix 'Rajiv Gandhi' from its name in September 2021.
खालीलपैकी कोणत्या शेजारील देशाशी भारत देशाची भूसीमा (Land Border) सर्वात जास्त लांबीची आहे?
With which neighbouring country does India share its longest international land border?
बांगलादेश (४,०९६.७ किमी)
Bangladesh (4,096.7 km - Longest)
पाकिस्तान
Pakistan
नेपाळ
Nepal
म्यानमार
Myanmar
योग्य उत्तर पर्याय (A) बांगलादेश आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. भारताची सर्वात मोठी भूसीमा बांगलादेशसोबत ४,०९६.७ किलोमीटर लांबीची आहे.
२. चीनसोबत ३,४८८ किमी आणि पाकिस्तानसोबत ३,३२३ किमी आहे.
म्हणून बांगलादेश हे योग्य उत्तर आहे.
The correct answer is Option (A) Bangladesh.
Detailed Explanation:
India shares its longest land boundary of 4,096.7 km with Bangladesh.
Hence, option (A) is correct.
जगातील सर्वात मोठे नदीतील बेट 'माजुली' (Majuli Island) हे कोणत्या नदीच्या पात्रात व कोणत्या राज्यात आहे?
The world's largest river island, Majuli, is located in which river and state?
गोदावरी, आंध्र प्रदेश
Godavari, Andhra Pradesh
गंगा, उत्तर प्रदेश
Ganga, Uttar Pradesh
ब्रह्मपुत्रा नदी, आसाम
Brahmaputra, Assam (ब्रह्मपुत्रा, आसाम)
नर्मदा, गुजरात
Narmada, Gujarat
योग्य उत्तर पर्याय (C) ब्रम्हपुत्रा , आसाम आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. माजुली बेट हे आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात वसलेले जगातील सर्वात मोठे नदीतील बेट आहे.
२. हे भारतातील पहिले बेट जिल्हा म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.
म्हणून पर्याय (C) अचूक उत्तर आहे.
The correct answer is Option (C) Brahmaputra, Assam.
Detailed Explanation:
Majuli Island in Assam is recognized by Guinness World Records as the largest river island on Earth, formed by the Brahmaputra River.
Hence, option (C) is correct.
खालीलपैकी कोणत्या देशाची 'इराण' (Iran) या देशाशी प्रत्यक्ष स्थलसीमा (Land Border) लागून नाही?
Which of the following countries does NOT share a land border with Iran?
अफगाणिस्तान (सीमा लागते)
Afghanistan (Shares border)
पाकिस्तान (सीमा लागते)
Pakistan (Shares border)
इस्रायल (सीमा लागत नाही)
Israel (Does NOT share a land border with Iran)
इराक (सीमा लागते)
Iraq (Shares border)
योग्य उत्तर पर्याय (C) इस्त्राईल आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. इराणच्या सीमेला इराक, तुर्की, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांच्या भूसीमा लागतात.
२. इस्रायल हा इराणपासून शेकडो किलोमीटर दूर असून त्यांच्या दरम्यान जॉर्डन व इराक हे देश येतात; त्यामुळे इस्रायलची कोणतीही भूसीमा इराणला लागत नाही.
म्हणून पर्याय (C) अचूक उत्तर आहे.
The correct answer is Option (C) Israel.
Detailed Explanation:
Iran borders Iraq, Turkey, Armenia, Azerbaijan, Turkmenistan, Afghanistan, and Pakistan. Israel does not share a land border with Iran.
Hence, option (C) is correct.
खालील पैकी कोणते जागतीक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही
Which of the following is NOT a UNESCO World Heritage Site?
एलीफंटा लेणी
Elephanta Caves
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
रायगड किल्ला
Raigad Fort
अंजठा लेणी
Anjatha Caves
**रायगड किल्ला** हा जागतिक वारसा स्थळ नाही. (एलीफंटा लेणी, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस आणि अजंठा लेणी हे जागतिक वारसा स्थळ आहेत.) - July 2025 मध्ये रायगड किल्ला जागतिक वारसा म्हणून जाहीर झाले आहे ..
**Raigad Fort** is not a World Heritage Site in 2024 . (Elephanta Caves, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus and Ajantha Caves are World Heritage Sites.) - Raigad Fort was officially inscribed as a UNESCO World Heritage Site in July 2025