भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील विधाने विचारात घ्या.
(a) चिनाब नदी झोजीला खिंडीजवळ उगम पावते.
(b) रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे.
(c) सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements:
(a) The Chenab river originates near the Zojila Pass.
(b) The source of Ravi river is near the Rohtang Pass.
(c) The source of Sutluj river is near Rakas lake.
Which of the following statements is/are correct?
खालील विधाने पहा.
(a) महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे.
(b) 'फुले यशोदा' गव्हाचे वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले.
(c) महाराष्ट्र कृषि विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते.
Observe the following statements.
(a) The Pomegranate technology research centre of Mahatma Phule Agricultural University is at Lakhmapur.
(b) Phule Yashoda wheat variety is developed by Mahatma Phule Agricultural University in 1998.
(c) The office of Maharashtra Agricultural University was at Mumbai.
योग्य जोड्या लावा.
जीवावरण राखीव क्षेत्र - स्थापना वर्ष
अ. निलगिरी - I. 2011
ब. सुंदरबन - II. 2008
क. कच्छ - III. 1989
ड. पन्ना - IV. 1986
Match the following Biosphere Reserve with Establishment Year:
a. Nilgiri - I. 2011
b. Sundarban - II. 2008
c. Kutch - III. 1989
d. Panna - IV. 1986
पुढील विधाने विचारात घ्या.
(a) अरवली हा जगातील सर्वात तरूण वली पर्वत आहे.
(b) अरवली हा पर्वत संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.
(c) या पर्वतरांगानी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिला आहे.
(d) चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत आहेत.
Consider the following statements:
(a) The Aravalli is one of the youngest fold mountain in the world.
(b) The Aravalli is rich in minerals such as marble, granite, zinc and copper.
(c) The Aravalli mountain ranges have supported mining and construction activities for centuries.
(d) Historical forts such as Chittorgarh, Kumbhalgarh and Ranthambore are situated here.
विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत :
(a) डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकुलतेमुळे विखुरलेली वसाहती आढळते.
(b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
(c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात.
(d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात.
Dispersed settlement have the following characteristics:
(a) Dispersed settlement is found in hilly areas, grasslands, dense forests due to physical and environmental unfavourable conditions.
(b) The structure of the houses in this settlement is isolated.
(c) Due to rivers, mountain ranges, roads, railway lines etc. the clusters of houses are far away from each other.
(d) These settlements are found in plains and fertile soil areas in India.
हिमालयाचे प्रादेशिक विभाग (यादी-I) आणि त्यांचा पश्चिम-पूर्व विस्तार (यादी-II) यांच्या जोड्या लावा.
(a) पंजाब हिमालय - (i) सतलज ते काली
(b) कुमाऊँ हिमालय - (ii) काली ते तिस्ता
(c) नेपाळ हिमालय - (iii) तिस्ता ते ब्रह्मपुत्रा
(d) आसाम हिमालय - (iv) सिंधू ते सतलज
Match the Regional divisions of Himalayas (List - I) with their West-East Extension (List - II).
(a) The Punjab Himalayas - (i) Sutlej to Kali
(b) The Kumaon Himalayas - (ii) Kali to Tista
(c) The Nepal Himalayas - (iii) Tista to Brahmaputra
(d) The Assam Himalayas - (iv) Indus to Sutlej
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ?
अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज
ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन
क. सतलज, बियास, रावी, चिनाब
ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम
Which of the following rivers are the tributaries of the Sindhu river ?
A. Jhelum, Chenab, Kosi, Sutlej
B. Gandak, Kosi, Ghagra, Son
C. Sutlej, Beas, Ravi, Chenab
D. Kabul, Kurram, Swat, Jhelum
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.