जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)

जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 6•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 6 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करा.
अ. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते.
ब. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौरप्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते.
आता सांगा की :

Consider the following statements.
a. The temperature of the troposphere generally decreases with increasing altitude.
b. The troposphere is heated not by absorption of incoming short wave solar radiation but by transfer of heat from the earth's surface.
Now state whether :

a
दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे
Both the statements are correct and second is the correct explanation of the first
b
दोन्ही विधाने चुकीची आहेत
Neither of the statements is correct
c
दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही
Both the statements are correct, but the second is not the correct explanation of the first
d
पहिले विधान बरोबर आहे, परंतु दुसरे चूक आहे
The first statement is correct, but second is not the correct explanation
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे ?
Which of the following rock types is a hydrous rock formed by chemical processes ?
a
जिप्सम
Gypsum
b
शेल
Shale
c
ग्रॅनाईट
Granite
d
पंकाश्म
Pumice
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

पृथ्वीच्या पृष्ठ भागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम शोधा.
(a) मध्यांबर
(b) थर्मोस्फिअर
(c) तपांबर
(d) स्थितस्तब्धी
(e) स्थितांबर
(f) मध्यस्तब्धी
(g) तपस्तब्धी

Find the correct ascending order of the following atmospheric layers from the earth's surface.
(a) Mesosphere
(b) Thermosphere
(c) Troposphere
(d) Stratopause
(e) Stratosphere
(f) Mesopause
(g) Tropopause

a
(g), (c), (d), (e), (b), (f), (a)
(g), (c), (d), (e), (b), (f), (a)
b
(a), (f), (b), (g), (c), (d), (e)
(a), (f), (b), (g), (c), (d), (e)
c
(c), (g), (e), (d), (a), (f), (b)
(c), (g), (e), (d), (a), (f), (b)
d
(e), (d), (a), (g), (c), (b), (f)
(e), (d), (a), (g), (c), (b), (f)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
भारतीय द्विपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते ?
Which of the following is the reason of the storms in Arabian sea and Bay of Bengal on the border of the Indian Peninsula ?
a
तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने
Due to decrease in temperature and increase in air pressure
b
तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने
Due to increase in temperature and decrease in air pressure
c
तापमान व हवेचा दाब वाढल्याने
Increase in temperature and air pressure
d
तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने
Decrease in temperature and air pressure
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
Which is the longest river in the United States from the options below?
a
मिसीसीपी
The Mississippi
b
कोलंबिया
The Columbia
c
स्नेक
The Snake
d
हडसन
The Hudson
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा.
महासागर - गर्ता
a. प्रशांत महासागर - i. जावा गर्ता
b. अटलांटिक महासागर - ii. मरियाना गर्ता
c. हिंदी महासागर - iii. युरेशियन गर्ता
d. आर्क्टिक महासागर - iv. प्युर्टो रिको गर्ता

Match the following Ocean with Trench:
a. Pacific ocean - i. Java Trench
b. Atlantic ocean - ii. Mariana Trench
c. Indian ocean - iii. Eurasian Trench
d. Arctic ocean - iv. Puerto Rico Trench

a
a - iv, b - iii, c - ii, d - i
a-iv, b-iii, c-ii, d-i
b
a - i, b - ii, c - iii, d - iv
a-i, b-ii, c-iii, d-iv
c
a - ii, b - iv, c - i, d - iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
d
a - ii, b - iii, c - iv, d - i
a-ii, b-iii, c-iv, d-i
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.