जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)

जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 71•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?
a
५
b
३
c
४
d
६
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालील कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांग्लादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले?
Which of the following cyclones hit Bangladesh and Eastern India in May 2024 causing damage?
a
वायू
gas
b
रेमाल
Remal
c
फनी
funny
d
असानी
Asani
प्रश्न #NaNपोलीस भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

रिंग ऑफ फायर प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे?

a
अटलांटीक
b
हिंद
c
प्रशांत
d
आर्टीक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांमधुन निर्माण करण्यात आला?
a
गोवा
b
बेळगाव
c
रत्नागिरी
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2018जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?
a
टोंगा
b
जपानी
c
मारियाना
d
सुंदा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?
Rain falls in India mainly from June to September. This rain falls from which of the following types of winds?
a
मोसमी वारे
Seasonal winds
b
खारे वारे
Salty wind
c
व्यापारी वारे
trade winds
d
मतलई वारे
Matlai winds
प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

अंटार्क्टिका खंडावर भारताने स्थापन केलेले कायमस्वरूपी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणते आहे?

Which of the following is an Indian permanent research station established in Antarctica?

a
आर्यभट्ट

Aryabhata

b
रोहिणी

Rohini

c
इंदिरा पॉईंट

Indira Point

d
मैत्री

Maitri

प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील..हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय.
a
नीस
b
ग्रॅनाईट
c
बेसॉल्ट
d
पातालिक
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
Which is the largest ocean in the world?
a
पॅसिफिक महासागर
Pacific Ocean
b
हिंदी महासागर
Indian Ocean
c
भमध्य महासागर
Mediterranean Ocean
d
बंगालचा उपसागर
Bay of Bengal
प्रश्न #NaNपोलीस भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

'ब्लू इकॉनॉमी' (Blue Economy) कशाशी संबंधित आहे?

a
आकाशाचा अभ्यास
b
जास्तीत जास्त मासे पकडणे
c
समुद्री जहाजांची संख्या वाढवणे
d
समुद्री संसाधनांचा शाश्वत वापर
प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

अरबी समुद्रात स्थित असणारी भारताची 'लक्षद्वीप बेटे' ही कोणत्या प्रकारची बेटे आहेत?

What geological type are the Lakshadweep Islands situated in the Arabian Sea?

a
मुख्य भूभागापासून तुटलेल्या भागांची बनलेली बेटे

Continental fragments

b
ज्वालामुखी बेटे

Volcanic islands

c
प्रवाल बेटे

Coral Islands / Coral Atolls

d
खंडीय बेटे

Continental shelf islands

प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनीचे नाव काय आहे?

What is the name of the strategic strait that connects the Mediterranean Sea with the Atlantic Ocean?

a
होर्मुझची सामुद्रधुनी

Strait of Hormuz

b
पाल्कची सामुद्रधुनी

Palk Strait

c
मलाक्का सामुद्रधुनी

Strait of Malacca

d
जिब्राल्टरची सामुद्रधुनी

Strait of Gibraltar

प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालील पैकी जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
Which of the following is the longest river in the world?
a
नाईल
b
अॅमेझॉन
c
यांगत्झे
d
गंगा
प्रश्न #NaNपोलीस भरती2018जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल ?
a
मॉरिशस
b
श्रीलंका
c
मालदीव
d
फिजी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
'अमरावती' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Amravati is the capital of which state?
a
कर्नाटक
b
आंध्रप्रदेश
c
महाराष्ट्र
d
तामिळनाडू
प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
a
दिल्ली
b
उत्तर प्रदेश
c
उत्तराखंड
d
बिहार
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
सालारगंज म्युझिअम कोठे आहे?
a
दिल्ली
b
हैद्राबाद
c
कोलकत्ता
d
यापैकी कोणताह नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अॅन्डीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहे ?
Aravalli, Himalayas, Alps, Rockies, and Andes are which type of mountains?
a
उवशिष्ट
residual
b
वलीय
Valiyya
c
ज्वालामुखी
Volcano
d
गटीय
Group
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते ?
Which scientific instrument is used to record the intensity of an earthquake?
a
फॅदोमीटर
Fadometer
b
सिस्मोग्राफ
Seismograph
c
गॅल्यानोमीटर
galanometer
d
रडार
Radar
प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणारी जागतिक तेलाची जलवाहतूक नियंत्रित करणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) कोणत्या दोन जलाशयांना जोडते?

Which two bodies of water are connected by the strategic Strait of Hormuz?

a
काळा समुद्र आणि मरमराचा समुद्र

Black Sea and Sea of Marmara (Bosporus)

b
अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र

Atlantic Ocean and Mediterranean Sea (Gibraltar)

c
पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात

Persian Gulf and Gulf of Oman (पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात)

d
यापैकी नाही

None of these

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.