#5📅 पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) Paper(2024) +1 गुण

खालील कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांग्लादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले?

Which of the following cyclones hit Bangladesh and Eastern India in May 2024 causing damage?
पर्याय (Options):
a
वायू
gas
b
रेमाल
Remal
✓ योग्य उत्तर
c
फनी
funny
d
असानी
Asani
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मे २०२४ मध्ये 'रेमाल' चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरातून येऊन बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडक दिली.

In May 2024, Cyclone 'Remal' came from the Bay of Bengal and hit the coast of Bangladesh and West Bengal.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा