#4📅 पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) Paper(2024) +1 गुण

पोलीस दलातील या पदांचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा. (मोठे पद पहिले तर छोटे पद शेवटी) अ) अप्पर पोलीस महासंचालक ब) पोलीस महासंचालक क) पोलीस उप महानिरीक्षक ड) विशेष पोलीस महानिरीक्षक

Arrange the following police ranks in descending order of authority (highest rank first). A) ADGP B) DGP C) DIG D) Special IGP
पर्याय (Options):
a
अ, ब, क, ड
A, B, C, D
b
ब, अ, ड, क
B, A, D, C
✓ योग्य उत्तर
c
ब, अ, क, ड
B, A, C, D
d
अ, ब, ड, क
A, B, D, C
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उतरता क्रम: पोलीस महासंचालक (DGP) > अप्पर पोलीस महासंचालक (ADGP) > विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP) > पोलीस उप महानिरीक्षक (DIG).

Correct descending order: Director General of Police (DGP) > Upper Director General of Police (ADGP) > Special Inspector General of Police (Spl. IGP) > Deputy Inspector General of Police (DIG).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा