🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 130•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
'न्यु मूर' या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे ?
New Moore Island is a point of conflict between which two countries?
a
भारत आणि चीन
India and China
b
भारत आणि पाकिस्तान
India and Pakistan
c
भारत आणि बांग्लादेश
India and Bangladesh
d
भारत आणि श्रीलंका
India and Sri Lanka
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ?
अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत.
ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे...
क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.

Which of the following statement/s is/are incorrect?
a
अ आणि ब
A and B
b
ब आणि क
b and c
c
क आणि अ
C and A
d
फक्त क
Only c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायु बाहेर पाडतात, त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्यांनी युक्त खडकास______ खडक म्हणतात.
During lava eruption, gases that escape out make cavities. The rocks with cavities in them are known as _____rocks.
a
भिंत्तीखडक
dyke
b
शिलापट्ट
sill
c
कुहरी
amygdaloidal
d
बॅथोलिथ
batholith
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?
a
५
b
३
c
४
d
६
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा :
अ. तीव्र उताराचा शंकू
ब. थरांचा संमिश्र शंकू
क. सिंडर शंकू
ड. बेसिक लाव्हा शंकू / मंद उताराचा लावा डोम

Select the proper option from the following figures of 'Relief Features' created by volcanic eruption:
a. Figure showing dome with narrow central pipe/steep slope
b. Figure showing composite cone/layers
c. Figure showing cinder cone
d. Figure showing basic lava cone/broad dome

a
अ-ॲसिड लाव्हा शंकू, ब-संमिश्र शंकू, क-सिंडर शंकू, ड-बेसिक लाव्हा शंकू
a-Acid Lava Cone, b-Mixed Cone, c-Cinder Cone, d-Basic Lava Cone
b
अ-बेसिक लाव्हा शंकू, ब-सिंडर शंकू, क-संमिश्र शंकू, ड-ॲसिड लाव्हा शंकू
a-Basic Lava Cone, b-Cinder Cone, c-Mixed Cone, d-Acid Lava Cone
c
अ-ॲसिड लाव्हा शंकू, ब-बेसिक लाव्हा शंकू, क-सिंडर शंकू, ड-संमिश्र शंकू
a-Acid Lava Cone, b-Basic Lava Cone, c-Cinder Cone, d-Mixed Cone
d
अ-सिंडर शंकू, ब-ॲसिड लाव्हा शंकू, क-बेसिक लाव्हा शंकू, ड-संमिश्र शंकू
a-Cinder Cone, b-Acid Lava Cone, c-Basic Lava Cone, d-Mixed Cone
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालील कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांग्लादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले?
Which of the following cyclones hit Bangladesh and Eastern India in May 2024 causing damage?
a
वायू
gas
b
रेमाल
Remal
c
फनी
funny
d
असानी
Asani
प्रश्न #NaNपोलीस भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

रिंग ऑफ फायर प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे?

a
अटलांटीक
b
हिंद
c
प्रशांत
d
आर्टीक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांमधुन निर्माण करण्यात आला?
a
गोवा
b
बेळगाव
c
रत्नागिरी
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
क्युरोसिओचा प्रवाह कोठे आढळतो ?
Where the Kuroshio current found ?
a
उत्तर प्रशांत महासागर
North Pacific Ocean
b
दक्षिण प्रशांत महासागर
South Pacific Ocean
c
भूमध्य समुद्र
Mediterranean Sea
d
मृत समुद्र
Dead Sea
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
क्युरोसिओचा प्रवाह कोठे आढळतो ?
Where the Kuroshio current found ?
a
उत्तर प्रशांत महासागर
North Pacific Ocean
b
दक्षिण प्रशांत महासागर
South Pacific Ocean
c
भूमध्य समुद्र
Mediterranean Sea
d
मृत समुद्र
Dead Sea
प्रश्न #NaNपोलीस भरती2018जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?
a
टोंगा
b
जपानी
c
मारियाना
d
सुंदा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?
Rain falls in India mainly from June to September. This rain falls from which of the following types of winds?
a
मोसमी वारे
Seasonal winds
b
खारे वारे
Salty wind
c
व्यापारी वारे
trade winds
d
मतलई वारे
Matlai winds
प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

अंटार्क्टिका खंडावर भारताने स्थापन केलेले कायमस्वरूपी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणते आहे?

Which of the following is an Indian permanent research station established in Antarctica?

a
आर्यभट्ट

Aryabhata

b
रोहिणी

Rohini

c
इंदिरा पॉईंट

Indira Point

d
मैत्री

Maitri

प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील..हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय.
a
नीस
b
ग्रॅनाईट
c
बेसॉल्ट
d
पातालिक
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

पुढील कोणते विधान योग्य आहे ?
(a) संयुक्त अरब अमिरातींमध्ये एकूण नऊ अमिराती आहेत.
(b) अबू धाबी यातील एक अमिरात नाही.

Which one of the following statements is correct?
(a) Nine emirates comprise the United Arab Emirates
(b) Abu Dhabi is not one of these emirates.

a
केवळ (a)
Only (a)
b
केवळ (b)
Only (b)
c
(a) व (b) दोन्ही
Both (a) and (b)
d
(a) व (b) दोन्ही नाहीत
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

एक इंच वायूभार म्हणजे किती?

One inch air pressure means how much?

a
3.4 मिलिबार

3.4 millibar

b
4.3 मिलिबार

4.3 millibar

c
34 मिलिबार

34 millibar

d
12 मिलिबार

12 millibar

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2010जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
'मूर' बेटावरून कोणत्या दोन देशा दरम्यान वाद चालू आहे ?
In between, which of the two countries 'Moore' Island dispute is going on?
a
भारत-श्रीलंका
India - Shri Lanka
b
भारत-बांगला देश
India - Bangla Desh
c
भारत-मालदिवज्
India - Maldives
d
भारत-पाकीस्तान
India - Pakistan
प्रश्न #NaNपोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
Which is the largest ocean in the world?
a
पॅसिफिक महासागर
Pacific Ocean
b
हिंदी महासागर
Indian Ocean
c
भमध्य महासागर
Mediterranean Ocean
d
बंगालचा उपसागर
Bay of Bengal
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2009जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
सिक्कीम व तिबेट यांना जोडणारा 'नथुला मार्ग' व्यापारासाठी केव्हा खुला केला ?
When did the 'Nathula way' connecting Sikkim and Tibet opened for trade ?
a
2008
2008
b
2007
2007
c
2006
2006
d
2009
2009
प्रश्न #NaNपोलीस भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

'ब्लू इकॉनॉमी' (Blue Economy) कशाशी संबंधित आहे?

a
आकाशाचा अभ्यास
b
जास्तीत जास्त मासे पकडणे
c
समुद्री जहाजांची संख्या वाढवणे
d
समुद्री संसाधनांचा शाश्वत वापर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.