#12📅 MPSC Rajyaseva Prelims 2010 - GS Paper 1(2010) +1 गुण

'मूर' बेटावरून कोणत्या दोन देशा दरम्यान वाद चालू आहे ?

In between, which of the two countries 'Moore' Island dispute is going on?
पर्याय (Options):
a
भारत-श्रीलंका
India - Shri Lanka
b
भारत-बांगला देश
India - Bangla Desh
✓ योग्य उत्तर
c
भारत-मालदिवज्
India - Maldives
d
भारत-पाकीस्तान
India - Pakistan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (भारत-बांगला देश) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• 'न्यू मूर' बेट (बांगलादेशात दक्षिण तालपट्टी) हे बंगालच्या उपसागरात भारत-बांगलादेश सीमेवरील हरियाभांगा नदीच्या मुखाशी 1970 मधील भोला चक्रीवादळानंतर निर्माण झाले होते.
• या बेटावरील मालकी हक्कावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात दीर्घकाळ वाद चालू होता.
• 2010 मध्ये समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे हे बेट पाण्याखाली गेले आणि 2014 मधील लवादाच्या निर्णयात समुद्री सीमा निश्चित झाली.
• अचूक उत्तर पर्याय (2) भारत-बांगलादेश आहे.

The correct answer is Option B (India - Bangla Desh).

Key Points:
• New Moore Island (also called South Talpatti in Bangladesh and Purbasha in India) was a small uninhabited sandbar island in the Bay of Bengal near the mouth of the Hariabhanga river.
• Emerged following the Bhola cyclone of November 1970.
• Formed a long-standing sovereignty dispute between India and Bangladesh until the island completely submerged due to sea-level rise and coastal erosion (confirmed in 2010). Permanent maritime delimitation was later settled via the Permanent Court of Arbitration (PCA) in 2014.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2010 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔