महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालील विधानांचा विचार करा.
(a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात.
(b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements:
(a) The range extending from Raireshwar to Shingnapur is called Shambhu-Mahadev mountain range.
(b) The river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain range.
(c) The Godavari and Bhima river basins are separated by the Harishchandra-Balaghat mountain range.
(d) The Satmala-Ajantha mountain range separates the Godavari and Tapi river basins.
Which of the statements given above is/are correct?
खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
अ. अग्निजन्य खडकात - लोह, सोने, तांबे आढळते.
ब. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात.
क. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत.
Observe the following statements and select the correct option.
a. Iron, gold and copper are found in igneous rocks.
b. Minerals such as limestone and gypsum are found in sedimentary rocks.
c. Minerals such as mica, garnet are not found in metamorphic rocks.
पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.
नद्या - उपनद्या
a. तापी - i. बिंदुसरा
b. पूर्णा - ii. बोरी
c. सिंधफणा - iii. नळगंगा
d. मांजरा - iv. घरणी
Match the following correct pairs of rivers and tributaries.
River - Tributaries
a. Tapi - i. Bindusara
b. Purna - ii. Bori
c. Sindhpana - iii. Nalganga
d. Manjra - iv. Gharni
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. महाराष्ट्रात भिमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे.
ब. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते.
क. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.
ड. सिंदफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.
Which of the following statement/s is/are correct?
a. Bhima river basin is a separate river basin in Maharashtra.
b. Painganga river rises in Ajanta range. c. River Manjara is the tributary of Krishna.
d. Sindphana river is a northern tributary of Godawari.
खालील विधाने विचारात घ्या:
अ. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.
ब. वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.
क. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.
वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Consider the statements:
a. The area occupied by the Tapi river basin in north Maharashtra has an eastward slope.
b. The area occupied by the Wardha-Wainganga river basin slopes towards the south direction.
c. The area occupied by the remaining plateau river basin slopes towards the east direction.
Which one of the above statements is NOT correct?
योग्य जोड्या जुळवा: जिल्हा → प्रकल्प (a) सातारा → (i) नातूवाडी (b) अमरावती → (ii) सावली (c) हिंगोली → (iii) आंधळी (d) रत्नागिरी → (iv) शहानूर
Match the pair: District → Project (a) Satara → (i) Natuwadi (b) Amaravati → (ii) Savali (c) Hingoli → (iii) Aandhali (d) Ratnagiri → (iv) Shahanur
(iii), (iv), (ii), (i)
(iii), (ii), (i), (iv)
(iv), (i), (ii), (iii)
(ii), (i), (iv), (iii)
महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा: (a) साल्बर्डी → (i) जळगाव (b) साव → (ii) ठाणे (c) वज्रेश्वरी → (iii) रायगड (d) चांगदेव → (iv) अमरावती
Match the correct pairs of Hot water spring and its locational districts in Maharashtra: (a) Salbardi → (i) Jalgaon (b) Sav → (ii) Thane (c) Vajreshwari → (iii) Raigad (d) Changdev → (iv) Amaravati
(i), (ii), (iii), (iv)
(ii), (i), (iv), (iii)
(iii), (iv), (ii), (i)
(iv), (iii), (ii), (i)
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.