महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील विधानांचा विचार करा.
(a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात.
(b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements:
(a) The range extending from Raireshwar to Shingnapur is called Shambhu-Mahadev mountain range.
(b) The river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain range.
(c) The Godavari and Bhima river basins are separated by the Harishchandra-Balaghat mountain range.
(d) The Satmala-Ajantha mountain range separates the Godavari and Tapi river basins.
Which of the statements given above is/are correct?
खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
अ. अग्निजन्य खडकात - लोह, सोने, तांबे आढळते.
ब. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात.
क. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत.
Observe the following statements and select the correct option.
a. Iron, gold and copper are found in igneous rocks.
b. Minerals such as limestone and gypsum are found in sedimentary rocks.
c. Minerals such as mica, garnet are not found in metamorphic rocks.
पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.
नद्या - उपनद्या
a. तापी - i. बिंदुसरा
b. पूर्णा - ii. बोरी
c. सिंधफणा - iii. नळगंगा
d. मांजरा - iv. घरणी
Match the following correct pairs of rivers and tributaries.
River - Tributaries
a. Tapi - i. Bindusara
b. Purna - ii. Bori
c. Sindhpana - iii. Nalganga
d. Manjra - iv. Gharni
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. महाराष्ट्रात भिमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे.
ब. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते.
क. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.
ड. सिंदफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.
Which of the following statement/s is/are correct?
a. Bhima river basin is a separate river basin in Maharashtra.
b. Painganga river rises in Ajanta range. c. River Manjara is the tributary of Krishna.
d. Sindphana river is a northern tributary of Godawari.
स्वामीनाथन (१९७०) यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे
अ. १०० सेमी पेक्षा जास्त पण १२० सेमी पेक्षा कमी
ब. ३० सेमी पेक्षा कमी
क. २०० सेमी पेक्षा जास्त
ड. १०० सेमी पेक्षा कमी पण ४० सेमी पेक्षा जास्त
Dry farming in India as defined by Swaminathan (1970) is, where mean annual rainfall is
a. More than 100 cm but less than 120 cm
b. Less than 30 cm
c. More than 200 cm
d. Less than 100 cm but more than 40 cm
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत.
(b) खानापूर पठाराच्या दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आहे.
(c) मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे.
Which of the following statements are true?
(a) Vaitarna and Tansa are the tributaries of river Ulhas.
(b) Krishna river basin is to the South of Khanapur plateau.
(c) Manyad river basin is in Godavari river basin.
योग्य जोड्या जुळवा.
नदी संगमस्थळ - नद्या
अ. प्रकाशे - I. तापी-पांझरा
ब. मुडावद - II. तापी-गोमती
क. माहूली - III. भीमा-इंद्रायणी
ड. तुळापूर - IV. कृष्णा-वेण्णा
Match the following River Confluence with Rivers.
a. Prakashe - I. Tapi-Panzara
b. Mudavad - II. Tapi-Gomati
c. Mahuli - III. Bhima-Indrayani
d. Tulapur - IV. Krishna-Venna
जोड्या लावा.
(a) छत्रपती संभाजीनगर - (i) 1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा
(b) गोंदिया - (ii) सिटी ऑफ गेट्स
(c) वर्धा - (iii) तांदळाचे शहर
(d) जालना - (iv) उपग्रह अनुश्रवण केंद्र
Match the following.
(a) Ch. Sambhajinagar - (i) Independent district in 1962
(b) Gondia - (ii) City of gates
(c) Wardha - (iii) Rice barn
(d) Jalna - (iv) Satellite hearing center
महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ?
(a) वृक्षाकार
(b) समांतर
(c) अनिश्चित
(d) जाळीदार
Which type of drainage pattern is found in Maharashtra?
(a) Dendritic
(b) Parallel
(c) Indefinite
(d) Trellis
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.