महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
(a) कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे.
(b) वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे.
(c) उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे.
(d) महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत.
Which of the following statement/s is/are false?
(a) The Kamathi coal field is located in the Amb river valley.
(b) The coal field in Vardha valley is divided into Chandrapur and Yavatmal districts.
(c) The Umred coal field is located in the Kanhan river valley.
(d) The Apsara reactor with the assistance of Canada and the Cyrus reactor with the assistance of Britain have been built in Turbhe in Maharashtra.
चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?
(a) बांदर
(b) घोग्गुस
(c) तेलवासा
(d) वनी
Coal is found at which of the following place in Chandrapur district?
(a) Bandar
(b) Ghoggus
(c) Telwasa
(d) Wani
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.