महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 15•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 15 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
a
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
b
राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान
c
पंडीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
d
महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
नवेगांव – बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
a
गोंदिया
b
वर्धा
c
नागपूर
d
भंडारा
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔

भारतात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आफ्रिकन चित्त्यांचे (Cheetah) ऐतिहासिक पुनर्वसन खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात केले जात आहे?

In which national park of India is Project Cheetah (reintroduction of African cheetahs) being implemented?

a
ताडोबा राष्ट्रीय उद्यान (महाराष्ट्र)

Tadoba National Park

b
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)

Jim Corbett National Park

c
बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान (कर्नाटक)

Bannerghatta National Park

d
कुनो राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश)

Kuno National Park (कुनो राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश)

प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्हयात आहे?
In which district is the Melghat Project Tiger located?
a
गडचिरोली
Gadchiroli
b
चंद्रपुर
Chandrapur
c
अमरावती
Amravati
d
यवतमाळ
Yavatmal
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उदयान मुंबईमध्ये आहे?
Which of the following National Parks is located in Mumbai?
a
राजीव गांधी राष्ट्रीय उदयान
Rajiv Gandhi National Rise
b
संजय गांधी राष्ट्रीय उदयान
Sanjay Gandhi National Rise
c
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उदयान
Jawaharlal Nehru National Emergence
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?
a
गीर
b
भरतपूर
c
बोर
d
जिम कार्बेट
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?
In which city is the Tulsi Lake located?
a
पुणे
Pune
b
नगपुर
Nagpur
c
मुंबई
Mumbai
d
नांदेड
Nanded
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
a
हरीण
b
काळवीट
c
वाघ
d
मोर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे…................. जिल्ह्यात आहे.
a
कोल्हापुर
b
नागपुर
c
सोलापुर
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
मायक्रोसाॅफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे?
a
गोपापूर
b
काठेवाडी
c
धारणी
d
हरिसाल
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
फ्लामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
a
छत्तीसगढ़
b
झारखंड
c
मध्य प्रदेश
d
बिहार
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही?
Which of these national parks is NOT in Maharashtra?
a
केवलादेव
Kevala Dev
b
चांदोली
Chandoli
c
गुगामल
Gugamal
d
नवेगाव बांध
Navegaon Dam
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते?
a
ताडोबा
b
सुंदरबन
c
बालाघाट
d
सासनगीर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
नाशिक
b
पुणे
c
ठाणे
d
अहमदनगर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a
कोल्हापूर
b
सोलापूर
c
सातारा
d
सांगली
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.