महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)

महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 28•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
a
मध्य प्रदेश
b
जयपुर
c
लखनौ
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
In which city was the Maharishi Valmiki International Airport inaugurated recently?
a
वाराणसी
Varanasi
b
हरीद्वार
Haridwar
c
पटना
Patna
d
अयोध्या
Ayodhya
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
a
कारखंडा
b
तुमसर
c
चिखलदरा
d
कोंढाळी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील खालील पैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे ?
Which of the following cities in Maharashtra is situated on National Highway No. 65?
a
नाशिक
Nashik
b
सांगली
sangli
c
सोलापुर
Solapur
d
कोल्हापुर
Kolhapur
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मिहान' हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?
a
औरंगाबाद
b
नाशिक
c
ठाणे
d
नागपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
In which year was the Bandra Worli Sea Link commissioned?
a
२००७
2007
b
२००९
2009
c
२०१२
2012
d
२०१४
2014
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
विसंगत पर्याय ओळखा.
a
बसस्थानक
b
रेलवे स्टेशन
c
विमानतळ
d
इग्लू
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?
a
रायगड
b
राजगड
c
शिवनेरी
d
प्रतापगड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
a
नागपूर
b
औरंगाबाद
c
ठाणे
d
नवी मुंबई
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
वाधावन बंदर कोणत्या जिल्हयात आहे?
In which district is the Vadhavan port located?
a
सिंधुदुर्ग
Sindhudurg
b
पालघर
Palghar
c
रायगड
Raigad
d
मुंबई
Mumbai
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
नागपूर
b
सातारा
c
रायगड
d
सिंधुदुर्ग
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?
Where is the headquarters of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)?
a
पुणे
Pune
b
बेलापुर (ठाणे)
Belapur (Thane)
c
नागपुर
Nagpur
d
मुंबई
Mumbai
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
a
NH 44
b
NH 12
c
NH 34
d
NH 20
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना "वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना" खालीलपैकी कोठे आहे ?
a
प्रवरानगर
b
अहमदनगर
c
सांगली
d
श्रीरामपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
“लोणार” हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
बुलढाणा
b
अकोला
c
ठाणे
d
नागपुर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
‘पोंगल’ हा सन कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?
a
आंध्रप्रदेश
b
तामिळनाडू
c
केरळ
d
गोवा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ..... रोजी झाली आहे.
a
26 जानेवारी 1962
b
1 एप्रिल 1962
c
1 ऑगस्ट 1962
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
a
मुंबई
b
पुणे
c
बेंगलोर
d
हैद्राबाद
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?
a
मुंबई
b
पुणे
c
रायगड
d
कोल्हापूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
पोंगल हा सन कोणत्या राज्यामध्ये सजरा केला जातो?
a
केरळ
b
तामिळनाडू
c
आसाम
d
गोवा
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.