महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
योग्य जोड्या जुळवा: राज्य → पर्यटन स्थळ a. जम्मु व काश्मिर → i. तारण तारण, बाबा बकाला b. हिमाचल प्रदेश → ii. अंबाला, भडकल सरोवर c. पंजाब → iii. अवंतीपूर, अलचीगोम्पा d. हरियाणा → iv. त्रिलोकनाथ, नैनादेवी
Match the following: State → Tourist Centre a. Jammu and Kashmir → i. Taran Taran, Baba Bakala b. Himachal Pradesh → ii. Ambala, Bhadkal lake c. Punjab → iii. Avantipur, Alachigompa d. Haryana → iv. Triloknath, Nainadevi
iv, iii, ii, i
iii, iv, i, ii
iii, iv, ii, i
iv, iii, i, ii
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? (a) अमळनेर (b) दौंड (c) नाशिक (d) धुळे
Which city/cities in Maharashtra Mumbai-Agra highway does not pass through? (a) Amalner (b) Daund (c) Nashik (d) Dhule
(a) and (b) only
(b) only
(b) and (d) only
(d) only
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.