जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)

जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 14•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 14 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर किती आहे?

What is sex ratio of 0 to 6 age group population in Maharashtra as per the census 2011?

a
८९४

894

b
८६४

864

c
८५४

854

d
८९८

898

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
कोंकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा _______ ठिकाणी आहे.
The longest tunnel on Konkan Railway is at ___.
a
कारबुडे
Karbude
b
मालवण
Malvan
c
राजापूर
Rajapur
d
वेंगुर्ला
Vengurla
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर (801) _______ जिल्ह्यात आहे.
In the State of Maharashtra, the lowest child sex-ratio (801) is in ___ district.
a
गडचिरोली
Gadchiroli
b
जालना
Jalna
c
अकोला
Akola
d
बीड
Beed
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे?

According to the 2011 census, which of the following district has highest female literacy?

a
अमरावती

Amaravati

b
बीड

Beed

c
जालना

Jalana

d
नंदुरबार

Nandurbar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: राज्य → लोकसंख्या घनता दर चौ. कि.मी. (2011) a. हरियाणा → i. 123 b. हिमाचल प्रदेश → ii. 414 c. झारखंड → iii. 573 d. बिहार → iv. 1106

Match the following: State → Population Density per sq. k.m. (2011) a. Haryana → i. 123 b. Himachal Pradesh → ii. 414 c. Jharkhand → iii. 573 d. Bihar → iv. 1106

a
ii, i, iii, iv

ii, i, iii, iv

b
iii, i, ii, iv

iii, i, ii, iv

c
iii, ii, iv, i

iii, ii, iv, i

d
i, iii, ii, iv

i, iii, ii, iv

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा.

(a) अहिल्यानगर (i) 25.47 (b) यवतमाळ (ii) 18.98 (c) सातारा (iii) 21.59 (d) लातूर (iv) 20.10

According to 2011 census, match the following districts of Maharashtra and their urban population in hundred.

(a) Ahilyanagar (i) 25.47 (b) Yavatmal (ii) 18.98 (c) Satara (iii) 21.59 (d) Latur (iv) 20.10

a
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)

(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)

b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)

(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर जास्त आहे?

As per Census 2011, which of the following district has high sex-ratio?

a
सातारा

Satara

b
औरंगाबाद

Aurangabad

c
बुलढाणा

Buldhana

d
जळगाव

Jalgaon

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 – 1961 मध्ये किती होती?
What was the density of population of Maharashtra in 1960 – 1961?
a
229
229
b
339
339
c
310
310
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
योग्य जोड्या लावा : यादी – I (जिल्हे) (a) पुणे (b) रत्नागिरी (c) अहिल्यानगर (d) नागपूर --- यादी - II (लिंगगुणोत्तर प्रमाण [जनगणना-2011]) (i) 939 (ii) 951 (iii) 915 (iv) 1122
Match the correct pairs : List – I (Districts) (a) Pune (b) Ratnagiri (c) Ahilyanagar (d) Nagpur --- List – II (Sex Ratio Ratio [Census-2011]) (i) 939 (ii) 951 (iii) 915 (iv) 1122
a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे?

As per census 2011, which of the following districts has high population?

a
औरंगाबाद

Aurangabad

b
जळगाव

Jalgaon

c
नांदेड

Nanded

d
यवतमाळ

Yeotmal

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

सन 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा, लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा:
अ. सिंधुदुर्ग
ब. गडचिरोली
क. नंदुरबार
ड. धुळे

Arrange the following districts of Maharashtra in ascending order on the basis of their population density as per 2011 Census record:
a. Sindhudurg
b. Gadchiroli
c. Nandurbar
d. Dhule

a
अ, ब, क, ड
a, b, c, d
b
ड, क, ब, अ
d, c, b, a
c
ब, अ, क, ड
b, a, c, d
d
क, ड, ब, अ
c, d, b, a
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे _________.

The first railway to run on electricity in Maharashtra _______.

a
भायखळा ते ठाणे 1925

Byculla to Thane 1925

b
मुंबई ते कुर्ला 1925

Mumbai to Kurla 1925

c
दादर ते बांद्रा 1918

Dadar to Bandra 1918

d
दादर ते बोरीवली 1925

Dadar to Borivali 1925

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
विधान 'ब': एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': If availability of natural resources is in a large scale and the size of population is small in an area, such type of population is called over population.
Statement 'B': If availability of natural resources is in a small scale and the size of population is in a large scale in an area, such type of population is called minimum population.

a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are true.
b
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are false.
c
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
Statement 'A' is true, but statement 'B' is false.
d
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
Statement 'A' is false, but statement 'B' is true.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत?

(a) रस्ते परस्परांना समांतर असतात.
(b) रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात.
(c) घरे रांगेत असतात.​
(d) वस्तीमधील महामार्ग किंवा रेल्वे परस्परांना ओलांडतात.

Which type of settlement pattern is having following features ?

(a) Roads are parallel to each other.
(b) Roads are rectangular to each other.
(c) Houses are in rows.
(d) Highways or Railways are crossing to each others.

a
रेखीय
Linear
b
अरीय
Radial
c
वर्तृळाकार
Circular
d
बुद्धिबळ बोर्ड नमुना
Chess board pattern
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.