खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
विधान 'ब': एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': If availability of natural resources is in a large scale and the size of population is small in an area, such type of population is called over population.
Statement 'B': If availability of natural resources is in a small scale and the size of population is in a large scale in an area, such type of population is called minimum population.

पर्याय (Options):
a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are true.
b
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are false.
✓ योग्य उत्तर
c
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
Statement 'A' is true, but statement 'B' is false.
d
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
Statement 'A' is false, but statement 'B' is true.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत हे आहे.

• दोन्ही विधानांमधील संकल्पनांची अदलाबदल झाली आहे:
- साधनसंपत्ती भरपूर आणि लोकसंख्या कमी असल्यास तिला 'न्यूनतम लोकसंख्या' (Under-population) म्हणतात (विधानात अतिरिक्त म्हटले आहे).
- साधनसंपत्तीच्या वहनक्षमतेपेक्षा लोकसंख्या जास्त असल्यास तिला 'अतिरिक्त लोकसंख्या' (Over-population) म्हणतात (विधानात न्यूनतम म्हटले आहे).

The correct answer is (b) Statements 'A' and 'B', both are false.

• Both definitions are interchanged. Abundant resources with low population is 'under-population', whereas scarce resources with excess population is 'over-population'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा