खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': While going from mean sea level to upward side, the temperature of air decreases. It is called Normal Temperature Lapse Rate.
Statement 'B': While going from mean sea level to upward side, the air temperature increases instead of decreasing. It is called the inversion of temperature.

पर्याय (Options):
a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are true.
✓ योग्य उत्तर
b
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are false.
c
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
Statement 'A' is true, but statement 'B' is false.
d
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
Statement 'A' is false, but statement 'B' is true.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (a) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत हे आहे.

• तापमानाचा सामान्य ऱ्हासदर (Normal Lapse Rate): तपांबरामध्ये (Troposphere) समुद्रसपाटीपासून वर जाताना दर १००० मीटर उंचीमागे ६.५°C (किंवा दर १६५ मीटरला १°C) तापमान कमी होते. म्हणून विधान 'अ' सत्य आहे.
• तापमान व्यस्तता / विपर्यय (Temperature Inversion): हिवाळ्यातील शांत, निरभ्र रात्री भूपृष्ठ लवकर थंड होऊन वरच्या थरात तापमान जास्त राहते. म्हणजेच उंचीनुसार तापमान कमी न होता वाढते. म्हणून विधान 'ब' सत्य आहे.

The correct answer is (a) Statements 'A' and 'B', both are true.

• Statement A describes the Normal Lapse Rate (temperature drops ~6.5°C per 1000m rise in the troposphere).
• Statement B correctly describes Temperature Inversion, where temperature increases with height.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा