महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 16•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 16 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

Which of the following is an incorrect pair of hill station and district?

a
पाल - जळगाव

Pal - Jalgaon

b
तोरणमाळ - धुळे

Toranmal - Dhule

c
महाबळेश्वर - सातारा

Mahabaleshwar - Satara

d
लोणावळा - पुणे

Lonavala - Pune

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ? (मुंबईच्या दक्षिणेकडे)
According to Koppen's classification of the climatic regions, which type of climate is found in the western coastal region of India? (South of Mumbai).
a
Aw (उष्णकटिबंधीय सव्हाना प्रकार)
Aw (tropical savanna type)
b
As (कोरड्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार)
As (monsoon type with dry summer)
c
Amw (कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार)
Amw (monsoon type with less dry winters)
d
BShw (अर्ध-शुष्क स्टेपी प्रकार)
BShw (semi-arid steppe type)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. (a) मकालू (b) नंदादेवी (c) अन्नपूर्णा (d) बद्रीनाथ
Arrange the following mountain peaks in descending order of height. (a) Makalu (b) Nandadevi (c) Annapurna (d) Badrinath
a
(d), (a), (b), (c)
(d), (a), (b), (c)
b
(b), (d), (c), (a)
(b), (d), (c), (a)
c
(a), (c), (b), (d)
(a), (c), (b), (d)
d
(c), (b), (a), (d)
(c), (b), (a), (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पर्वतशिखर कोणते आहे?

Which is the second tallest mountain peak in Maharashtra?

a
कळसूबाई

Kalsubai

b
तोरणा

Torna

c
साल्हेर

Salher

d
घोडव

Ghodav

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.

The local rock used to construct houses in rural area on the Deccan Plateau of Maharashtra is

a
जांभा दगड

Jamba stone

b
संगमरवती दगड

Marble stone

c
ग्रानाईट दगड

Granite stone

d
बेसॉल्ट दगड

Basalt stone

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे?

Which is the first hydropower station in Maharashtra?

a
वीर

Veer

b
राधानगरी

Radhanagari

c
कोयना

Koyna

d
खोपोली

Khopoli

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: शिखर, ठिकाण → उंची (मीटर) a. मांगी-तुंगी → i. 1567 b. त्र्यंबकेश्वर → ii. 1416 c. सप्तशृंगी → iii. 1304 d. साल्हेर → iv. 1100

Match the following: Peak, Place → Height (meter) a. Mangi-Tungi → i. 1567 b. Trambakeshwar → ii. 1416 c. Saptashringi → iii. 1304 d. Salher → iv. 1100

a
iv, iii, ii, i

iv, iii, ii, i

b
iii, ii, i, iv

iii, ii, i, iv

c
ii, i, iii, iv

ii, i, iii, iv

d
i, ii, iii, iv

i, ii, iii, iv

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता?

Which of the following is the correct descending order of mountain peaks according to their heights in Maharashtra?

a
कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर

Kalsubai, Salher, Mahabaleshwar, Trimbakeshwar

b
साल्हेर, कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर

Salher, Kalsubai, Mahabaleshwar, Trimbakeshwar

c
कळसूबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर

Kalsubai, Mahabaleshwar, Salher, Trimbakeshwar

d
कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर

Kalsubai, Mahabaleshwar, Trimbakeshwar, Salher

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या लावा:
घाट → रस्ते
अ. थळ घाट – I. वेंगुर्ला – सावंतवाडी – बेळगाव/निपाणी
ब. बोर घाट – II. मुंबई – कल्याण – ओतूर
क. माळशेज घाट – III. मुंबई – पुणे
ड. आंबोली घाट – IV. मुंबई – नाशिक

Match the following pairs:
Ghats → Roads
a. Thal Ghat – I. Vengurla – Sawantwadi – Belgaum/Nipani
b. Bhor Ghat – II. Mumbai – Kalyan – Otur
c. Malshej Ghat – III. Mumbai – Pune
d. Amboli Ghat – IV. Mumbai – Nashik

a
अ-IV, ब-III, क-II, ड-I
a-IV, b-III, c-II, d-I
b
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
c
अ-III, ब-II, क-I, ड-IV
a-III, b-II, c-I, d-IV
d
अ-II, ब-III, क-IV, ड-I
a-II, b-III, c-IV, d-I
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

खालील पर्वतशिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा:
अ. साल्हेर
ब. सप्तशृंगी
क. महाबळेश्वर
ड. कळसुबाई

Arrange the following peaks in descending order of their altitude from mean sea level:
a. Salher
b. Saptashrungi
c. Mahabaleshwar
d. Kalsubai

a
अ, ब, क, ड
a, b, c, d
b
ड, अ, क, ब
d, a, c, b
c
ड, क, अ, ब
d, c, a, b
d
ब, क, ड, अ
b, c, d, a
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते?

In which mountain range of Maharashtra 'Asthamba Peak' is located?

a
महादेव

Mahadev

b
हरिश्चंद्र

Harishchandra

c
सातपुडा

Satpuda

d
सह्याद्री

Sahyadri

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
जोड्या लावा : मासेमारी बंदर (a) डहाणू (b) माहिम (c) दाभोळ (d) विजयदुर्ग --- जिल्हे (i) मुंबई (ii) पालघर (iii) सिंधुदुर्ग (iv) रत्नागिरी
Match : Fishing port (a) Dahanu (b) Mahim (c) Dabhol (d) Vijaydurg --- Districts (i) Mumbai (ii) Palghar (iii) Sindhudurg (iv) Ratnagiri
a
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे.
विधान 'ब': महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': The majority portion of the Maharashtra Plateau is occupied by 'Basalt' rock.
Statement 'B': The origin of the Maharashtra Plateau is due to the deposition of lava.

a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत
Statements 'A' and 'B', both are true
b
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे
Statement 'A' is true, but statement 'B' is false
c
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे
Statement 'A' is false, but statement 'B' is true
d
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत
Statements 'A' and 'B', both are false
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे.
विधान 'ब': महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': The climate of Konkan is cold, uneven and dry.
Statement 'B': The climate of the Maharashtra Plateau is hot, even and humid.

a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are true.
b
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are false.
c
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
Statement 'A' is true, but statement 'B' is false
d
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
Statement 'A' is false, but statement 'B' is true.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
​ किल्ल्याला ब्रिटिशांद्वारे पूर्वेचे जिब्राल्टर म्हटले जात असे.
____________ fort is called Eastern Gibralter by Britishers.
a
जंजिरा
Janjira
b
कर्नाळा
Karnala
c
रायगड
Raigad
d
लिंगाणा
Lingana
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या उत्तरेस ______ पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ______ टेकड्या आहेत.
To the north of Maharashtra _______ mountain range and to its east _______ hills are found.
a
सह्याद्री आणि नंदूरबार
Sahyadri and Nandurbar
b
सातपुडा आणि गाविलगड
Satpuda and Gavilgad
c
बालाघाट आणि भामरागड
Balaghat and Bhamragad
d
गाविलगड आणि महादेव
Gavilgad and Mahadeo
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.