🎯 पोलीस भरती✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 16•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 16 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाराष्ट्रातील काळ्या रेगुर मृदेला (कापसाची मृदा) काळा रंग प्रामुख्याने कोणत्या घटकद्रव्यामुळे प्राप्त होतो?
The black color of Maharashtra's regur (black cotton) soil is primarily attributed to the presence of which compound?
a
मॅग्नेशियम
Magnesium
b
नायट्रोजन
Nitrogen
c
लोह व ॲल्युमिनियम
Iron and Aluminium
d
टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट
Titaniferous Magnetite
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी (Gene Bank of wheat) कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
a
लुधियाना
b
महाबळेश्वर
c
कर्नाल
d
गोरखपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔"महाबळेश्वर" हे थंड हवेचे ठिकाण .............. या जिल्ह्यात आहे.
a
रायगड
b
सातारा
c
सांगली
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔खालीलपैकी पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ....... चे स्थान आहे.
The location of ... is in the rain shadow region.
a
महाड
Mahad
b
वाई
Y
c
महाबळेश्वर
Mahabaleshwar
d
नाशिक
Nashik
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
अकोला
b
बुलढाणा
c
औरंगाबाद
d
यवतमाळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव ______ गाव म्हणून प्रसिध्द आहे.
Bhilar village near Mahabaleshwar is famous as a ______ village.
a
पुस्तकाचे
of the book
b
वनस्पतीचे
of the plant
c
आंब्याचे
of mangoes
d
किल्ल्याचे
of the fort
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो?
Where is Laterite rock (Jambha) mainly found in Maharashtra?
a
विदर्भ
Vidarbha
b
मराठवाडा
Marathwada
c
कोकण
Konkan
d
खान्देश
Khandesh
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
a
पुणे-बंगलोर
b
कराड-चिपळूण
c
सातारा-पाटण
d
पुणे - महाबळेश्वर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
a
वाशिम
b
हिंगोली
c
गडचिरोली
d
सिंधुदुर्ग
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश……......... साली झाला आहे?
a
2012
b
2013
c
2014
d
2015
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये ……........ घाट आहे.
a
एक दिवा घाट
b
कुंभार्ली घाट
c
आंबा घाट
d
फोडा घाट
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे?
a
कोल्हापूर - गोवा
b
पुणे - नाशिक
c
आंळेफाटा - कल्याण
d
कोल्हापूर - रत्नागिरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाबळेश्वरजवळील भिलार हे ...... चे गाव आहे.
a
पैलवानांचे
b
दुधातुपाचे
c
गिर्यारोहकांचे
d
पुस्तकांचे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे ?
a
वरंधा
b
दिवा
c
आंबेनळी
d
आंबोली
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔अलिबाग हे _______ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
a
रायगड
b
पुणे
c
ठाणे
d
सातारा
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ?
Which of the following is the second highest peak in Maharashtra?
a
कळसुबाई
Kalsubai
b
भैरवगड
Bhairavgad
c
साल्हेर
Salher
d
घनचक्कर
cube
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.