🎯 पोलीस भरती✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 23•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
a
३४
b
३६
c
३७
d
३५
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔सुवर्णदुर्ग किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे?
a
दापोली
b
मंडणगड
c
चिपळून
d
खेड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
a
बिहार
b
मध्य प्रदेश
c
उत्तर प्रदेश
d
कर्नाटक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
a
छत्तीसगढ़
b
उत्तराखंड
c
मध्य प्रदेश
d
आसाम
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?
a
कायदा व न्याय
b
गृहमंत्रालय
c
वाणिज्य
d
वित
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔“माडीया गोंड” ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही ?
a
गडचिरोली
b
गोंदिया
c
भंडारा
d
नंदूरबार
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे?
In which state is India's first Solar City located?
a
महाराष्ट्र
Maharashtra
b
गुजरात
Gujarat
c
राजस्थान
Rajasthan
d
मध्यप्रदेश
Madhya Pradesh
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔अंतूर किल्ला ............ जिल्ह्यात आहे.
a
जालना
b
औरंगाबाद
c
बुलढाणा
d
जळगाव
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔भारतीय लष्कराने……..रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला.
a
19 नोव्हेंबर 1960
b
19 जानेवारी 1962
c
19 जुलै 1963
d
19 डिसेंबर 1961
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?
a
उस्मानाबाद
b
बीड
c
औरंगाबाद
d
परभणी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
मुंबई
b
ठाणे
c
बुलढाणा
d
चंद्रपुर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदीवासी जमात कोणती ?
Which tribal community is found in Thane district?
a
पारधी
Pardhi
b
वारली
died
c
गोंड
Gond
d
संथाल
Santhal
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔भारताचे २९ वे राज्य कोणते आहे?
a
मिझोरम
b
तेलंगणा
c
झारखंड
d
सिक्कीम
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सिमेला जोडून नाही ?
a
मध्य प्रदेश
b
तेलंगणा
c
गुजरात
d
आंध्र प्रदेश
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
Tringalwadi Fort is in which taluka?
a
इगतपुरी
Igatpuri
b
येवला
came
c
नांदगाव
Nandgaon
d
सुरगाणा
Surgana
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔भीमशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
रत्नागिरी
b
पुणे
c
सातारा
d
सांगली
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔दविभाषिक मुंबई राज्याची स्थापना……............ रोजी झाली.
a
1 मे 1956
b
1 नोव्हेंबर, 1956
c
15 ऑगस्ट 1956
d
26 जानेवारी, 1956
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔नाशिक जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत?
Who among the following is the Nashik District Collector?
a
प्रविण गोडाम
Pravin Godam
b
आशिमा मित्तल
Ashima Mittal
c
जलज शर्मा
Jalaj Sharma
d
अशोक करंजकर
Ashok Karanjkar
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?
a
केरळ
b
उत्तर प्रदेश
c
गुजरात
d
तामिळनाडू
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
परभणी
b
औरंगाबाद
c
लातूर
d
नांदेड
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.