महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. (b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. (c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. (d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements. (a) Axial extension of Maharashtra is less than longitudinal extension. (b) Cancer passes through the state of Maharashtra. (c) East-West length of Maharashtra is about 800 km. is (d) The area of Maharashtra is 3,07,713 sq. km. is Which of the above statement(s) is/are correct?
only (a)
(a) and (b) only.
(c) and (b) only.
(a), (c) and (d)
खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलैक क्षेत्रफळ जास्त आहे?
Which of the following state has more geographical area?
Rajasthan
Maharashtra
Uttar Pradesh
Andhra Pradesh
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत?
Which of the following State Shares its boundary with two Countries?
Tripura
Manipur
Mizoram
Nagaland
खालीलपैकी कोणती / त्या जोडी / ड्या अयोग्य आहेत ?
प्रशासकीय विभाग/जिल्हा - तलाव/जलाशय
अ. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा
ब. नागपूर - भंडारा - उमरझरी
क. अमरावती - वाशिम - चिखली
ड. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडाव
Which of the following pair/s is/are incorrect ?
Administrative Division/District – Lake/Reservoir
A. Ch. Sambhaji Nagar – Dharashiv – Tavraja
B. Nagpur – Bhandara – Umarzari
C. Amravati – Washim – Chikhali
D. Konkan – Sindhudurg – Shivdav
रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली?
The row-row transportation started firstly in India on which railway route?
North-Eastern Frontier Railway
Southern Railway
Konkan Railway
Eastern Railroad
महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा.
अ. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे.
ब. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे.
क. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे.
ड. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
Identify the district from the following statements regarding Maharashtra.
a. The city of lakes is located in this district.
b. There is an ammunition and weapons manufacturing factory in this district.
c. A Tehsil is famous for its metal objects and carvings on them.
d. Mushi grass is found in large quantities in this district.
खालील जोड्या लावा:
जमाती → जिल्हे
अ. कातकरी – I. भंडारा
ब. भिल्ल – II. अमरावती
क. कोरकू – III. नंदुरबार
ड. गोंड – IV. रायगड
Match the following pairs:
Tribes → Districts
a. Katkari – I. Bhandara
b. Bhil – II. Amrawati
c. Korku – III. Nandurbar
d. Gond – IV. Raigad
भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले?
Which city of India has been declared as cleanest city for three consecutive years (2019 to 2021) by Swachh ranking of Government of India?
Indore
Pune
Mumbai
Surat
औरंगाबाद प्रशासकीय विभागामधे भौगोलैक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते?
Which district is largest and smallest in terms of geographical area in Aurangabad administrative division?
Aurangabad and Parbhani
Beed and Hingoli
Nanded and Hingoli
Osmanabad and Jalna
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.