खालील विधानांचा विचार करा. (a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात. (b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. (c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. (d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधित लिखाणाबाबत _____...
पुढील विधाने विचारात घ्या. (a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा क...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? अ. महानगरपालिका/नगरपालिका असणे. ब. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. क. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. ड. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त.
स्वामीनाथन (१९७०) यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे अ. १०० सेमी पेक्षा जास्त पण १२० सेमी पेक्षा कमी ब. ३० सेमी पेक्षा कमी क. २०० सेमी पेक्षा जास्त ड. १०० सेमी पेक्षा कमी पण ४० सेमी पेक्षा जास्त
पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना __________ म्हणतात.
कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात?
योग्य जोड्या जुळवा : अ. काळी कापसाची मृदा ब. जांभी मृदा क. तांबडी मृदा ड. भरड उथळ मृदा i. कोंकण प्रदेश ii. पूर्व विदर्भ iii. महाराष्ट्र पठारी प्रदेश iv. सह्याद्रीचा पूर्व भाग
महाराष्ट्रातील १९६० आणि २०२० मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे ______ व ______ आहेत.