महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)

महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 18•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 18 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.

(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. (b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. (c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. (d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements. (a) Axial extension of Maharashtra is less than longitudinal extension. (b) Cancer passes through the state of Maharashtra. (c) East-West length of Maharashtra is about 800 km. is (d) The area of ​​Maharashtra is 3,07,713 sq. km. is Which of the above statement(s) is/are correct?

a
फक्त (a)

only (a)

b
फक्त (a) आणि (b)

(a) and (b) only.

c
फक्त (c) आणि (b)

(c) and (b) only.

d
(a), (c) आणि (d)

(a), (c) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलैक क्षेत्रफळ जास्त आहे?

Which of the following state has more geographical area?

a
राजस्थान

Rajasthan

b
महाराष्ट्र

Maharashtra

c
उत्तर प्रदेश

Uttar Pradesh

d
आन्ध्र प्रदेश

Andhra Pradesh

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे?
India has the longest border with which one of the following countries?
a
नेपाळ
Nepal
b
बांगलादेश
Bangladesh
c
पाकिस्तान
Pakistan
d
भूतान
Bhutan
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत?

Which of the following State Shares its boundary with two Countries?

a
त्रिपुरा

Tripura

b
मणिपूर

Manipur

c
मिझोराम

Mizoram

d
नागालँड

Nagaland

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमधे वापरली जाते?
Which of the following script is used in Santhali language?
a
बिलू
Billu
b
ओल चीकी
Ol Cheeky
c
ब्रेल
Braille
d
कोटा
Quota
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली?

The row-row transportation started firstly in India on which railway route?

a
उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेमार्ग

North-Eastern Frontier Railway

b
दक्षिण रेल्वेमार्ग

Southern Railway

c
कोंकण रेल्वेमार्ग

Konkan Railway

d
पूर्व रेल्वेमार्ग

Eastern Railroad

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालील विधाने पहा : (a) फॅमीन कमीशनच्या शिफारशीनुसार कृषि खात्याची स्थापना जून 1881 मधे केली गेली. (b) महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर, पुणे येथे आहे. (c) कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो.
See the following statements : (a) The Department of Agriculture was established in June 1881 on the recommendation of the Famine Commission. (b) The office of Maharashtra Agriculture Commissioner is at Mukundnagar, Pune. (c) Krishibhushan Award is given in the name of former Chief Minister.
a
फक्त विधान (a) बरोबर आहे.
Only statement (a) is correct.
b
फक्त विधान (c) बरोबर आहे.
Only statement (c) is correct.
c
विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (a) and (c) are correct.
d
विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (b) and (c) are correct.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या लावा:
जमाती → जिल्हे
अ. कातकरी – I. भंडारा
ब. भिल्ल – II. अमरावती
क. कोरकू – III. नंदुरबार
ड. गोंड – IV. रायगड

Match the following pairs:
Tribes → Districts
a. Katkari – I. Bhandara
b. Bhil – II. Amrawati
c. Korku – III. Nandurbar
d. Gond – IV. Raigad

a
अ-IV, ब-III, क-II, ड-I
a-IV, b-III, c-II, d-I
b
अ-III, ब-II, क-I, ड-IV
a-III, b-II, c-I, d-IV
c
अ-II, ब-I, क-III, ड-IV
a-II, b-I, c-III, d-IV
d
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले?

Which city of India has been declared as cleanest city for three consecutive years (2019 to 2021) by Swachh ranking of Government of India?

a
इंदौर

Indore

b
पुणे

Pune

c
मुंबई

Mumbai

d
सुरत

Surat

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

औरंगाबाद प्रशासकीय विभागामधे भौगोलैक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते?

Which district is largest and smallest in terms of geographical area in Aurangabad administrative division?

a
औरंगाबाद आणि परभणी

Aurangabad and Parbhani

b
बीड आणि हिंगोली

Beed and Hingoli

c
नांदेड आणि हिंगोली

Nanded and Hingoli

d
उस्मानाबाद आणि जालना

Osmanabad and Jalna

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

रायलसीमा पठाराचे स्थान __________ येथे आहे.

Railseema Plateau is located in _______ region.

a
कर्नाटक पठाराच्या उत्तरेला

North of Karnataka Plateau

b
कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला

West of Karnataka Plateau

c
कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला

South of Karnataka Plateau

d
कर्नाटक पठाराच्या पूर्वेला

East of Karnataka Plateau

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?

How many districts of Maharashtra have borders with state of Karnataka?

a
5

5

b
6

6

c
7

7

d
8

8

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?
How many district boundaries does Pune district have?
a
4
4
b
5
5
c
6
6
d
7
7
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

डॉ. आर.ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा:
अ. केंद्रावरण
ब. दुर्बलावरण
क. शिलावरण
ड. मध्यावरण

Arrange the following layers of the Earth from outer layer to inner layer given by Dr. R.A. Daly:
a. Barysphere
b. Asthenosphere
c. Lithosphere
d. Mesosphere

a
अ, ब, क, ड
a, b, c, d
b
ड, क, ब, अ
d, c, b, a
c
क, अ, ड, ब
c, a, d, b
d
क, ब, ड, अ
c, b, d, a
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा डोंगर _________ नावाने ओळखला जातो. (a) वाडी रत्नागिरी (b) करवीर (c) पन्हाळा (d) केदारेश्वराची टेकडी

The Jyotiba Mountain in Kolhapur district is recognised as _______. (a) Wadi Ratnagiri (b) Karvir (c) Panhala (d) The hill of Kedareshwar

a
फक्त (a)

Only (a)

b
फक्त (b)

Only (b)

c
(c) आणि (d)

(c) and (d)

d
(a) आणि (b)

(a) and (b)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
_______ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
______is the headquarters of North-Eastern Railway Zone.
a
भुवनेश्‍वर
Bhubaneshwar
b
हाजीपूर
Hajipur
c
गुहाटी
Guwahati
d
गोरखपूर
Gorakhpur
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील _______ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
In ______ area is found a dense population where secondary activities are concentrated.
a
लातूर - उस्मानाबाद
Latur - Osmanabad
b
जळगाव - भुसावळ
Jalgaon - Bhusawal
c
पंढरपूर - सोलापूर
Pandharpur - Solapur
d
पिंपरी - चिंचवड
Pimpri - Chinchwad
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील लघु उद्योग आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा.

स्तंभ (A)

लघु उद्योग | स्तंभ (B)

ठिकाणे

(a) | चादर | (i) | नागपूर
(b) | हिमरू शाल | (ii) | सावंतवाडी
(c) | लाकडी खेळणी | (iii) | सोलापूर
(d) | सिल्क साडी | (iv) | औरंगाबाद

Match the pairs of small scale industries and their places of Maharashtra.

Column (A)

Small Scale Industry | Column (B)

Places

(a) | Chaddar | (i) | Nagpur
(b) | Himrushawl | (ii) | Sawantwadi
(c) | Wooden Toys | (iii) | Solapur
(d) | Silk Sari | (iv) | Aurangabad

a
(a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
(a) – (iii), (b) – (iv), (c) – (ii), (d) – (i)
b
(a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
(a) – (ii), (b) – (iii), (c) – (iv), (d) – (i)
c
(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
(a) – (i), (b) – (ii), (c) – (iii), (d) – (iv)
d
(a) - (iv), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iii)
(a) – (iv), (b) – (i), (c) – (ii), (d) – (iii)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.