महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
खालील विधाने विचारात घ्या:
अ. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.
ब. वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.
क. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.
वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Consider the statements:
a. The area occupied by the Tapi river basin in north Maharashtra has an eastward slope.
b. The area occupied by the Wardha-Wainganga river basin slopes towards the south direction.
c. The area occupied by the remaining plateau river basin slopes towards the east direction.
Which one of the above statements is NOT correct?
योग्य जोड्या जुळवा: जिल्हा → प्रकल्प (a) सातारा → (i) नातूवाडी (b) अमरावती → (ii) सावली (c) हिंगोली → (iii) आंधळी (d) रत्नागिरी → (iv) शहानूर
Match the pair: District → Project (a) Satara → (i) Natuwadi (b) Amaravati → (ii) Savali (c) Hingoli → (iii) Aandhali (d) Ratnagiri → (iv) Shahanur
(iii), (iv), (ii), (i)
(iii), (ii), (i), (iv)
(iv), (i), (ii), (iii)
(ii), (i), (iv), (iii)
महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा: (a) साल्बर्डी → (i) जळगाव (b) साव → (ii) ठाणे (c) वज्रेश्वरी → (iii) रायगड (d) चांगदेव → (iv) अमरावती
Match the correct pairs of Hot water spring and its locational districts in Maharashtra: (a) Salbardi → (i) Jalgaon (b) Sav → (ii) Thane (c) Vajreshwari → (iii) Raigad (d) Changdev → (iv) Amaravati
(i), (ii), (iii), (iv)
(ii), (i), (iv), (iii)
(iii), (iv), (ii), (i)
(iv), (iii), (ii), (i)
दक्षिण कोंकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा:
अ. वैतरणा
ब. सावित्री
क. उल्हास
ड. वाशिष्ठी
Arrange the sequence of rivers in Konkan from North to South:
a. Vaitarna
b. Savitri
c. Ulhas
d. Vashisthi
कोणते धरण आणि त्याचा जलाशय अनुक्रमे विल्सन डॅम आणि आर्थर लेक म्हणून ओळखला जातो?
Which dam and its reservoir is known as Wilson dam and Aurthar Lake respectively?
Upper Wardha dam
Lower Wardha dam
Ujjani dam
Bhandardara dam
खालील विधांनांची सत्यता तपासा :
विधान (A) : सातमाळा-अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोर्यापासून विभक्त झालेले आहे.
विधान (B) : गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगेमुळे विभक्त झालेले आहे.
Examine the trueness of following statements.
Statement (A) : Godavari river basin is separated from Tapi river basin due to the Satmala-Ajintha mountain ranges.
Statement (B) : Godavari river basin is separated from Bhima river basin due to the Shambhu-Mahadeo mountain ranges.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.