महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (कोतवाल भरती - महसूल सेवक)

महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 21•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने स्पष्ट केली आहे?
a
कृष्णा
b
कोयना
c
नीरा
d
भीमा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
Which city is situated on the banks of the river Patoda in Beed district?
a
सिंधफणा
Sindhfana
b
मांजरा
Manjara
c
सिना
Sina
d
प्रवरा
pravara
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
वर्धा नदी अमरावती जिल्ह्याच्या कोणत्या भागातून वाहते?
Which part of Wardha river flows through Amravati district?
a
उत्तर
NORTH
b
दक्षिण
SOUTH
c
पश्चिम
WEST
d
पूर्व
EAST
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या नदीने स्पष्ट केल्या आहेत ?
Which river defines the boundaries of Beed and Osmanabad districts?
a
सीना
Cena
b
तेरणा
Thirteen
c
मांजरा
the cat
d
बोरी
the sack
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
महू-हातगेघर धरण कोणत्या नदीवर आहे?
a
कृष्णा
b
उरमोडी
c
कन्हेर
d
कुडाळी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा सिंचन प्रकल्प कोणता?
Which is the only major irrigation project in Amravati district?
a
शहानूर
Shahanur
b
चंद्रभागा
Chandrabhaga
c
पूर्णा
Purna
d
ऊर्ध्व वर्धा
The Upper Wardha
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
पेशव्यांनी निझामांचा पराभव ….. येथील लढाईत केला.
The Peshwas defeated the Nizams….. in the battle here.
a
गेवराई
Gevrai
b
राक्षसभुवन
Rakshabandhan
c
संगमेश्वर
Sangameshwar
d
कंकाळेश्वर
Kankaleshwar
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
‘शिवाजी सागर’ हे नाव कोणत्या धरणाच्या जलाशयाला देण्यात आले आहे?
a
कोयना
b
उरमोडी
c
वीर
d
कन्हेर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
नद्या व प्रवाहक्षेत्रे यांची चुकीची जोडी ओळखा.
Identify the wrong pair of rivers and streams.
a
वेवळा-बाभूळगाव
Wevala-Babhulgaon
b
अडाण-दारव्हा
Adan-Darwa
c
पुस-महागाव
Pus-Mahagaon
d
रामगंगा-मारेगाव
Ramganga-Maregaon
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
a
इंदिरासागर
b
नाथसागर
c
गोविंदसागर
d
गोसीखुर्द
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
उज्जैन हे शहर ….. या नदीकाठी वसलेले आहे.
Ujjain is located on the banks of the river.
a
यमुना
Yamuna
b
क्षिप्रा
Xippra
c
नर्मदा
narmada
d
गोमती
Gomti
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
राज्यातील कोणत्या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी झाला आहे?
a
कृष्णा – वेण्णा
b
कोयना – उत्तरमांड
c
कृष्णा – उरमोडी
d
कृष्णा – कोयना
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा येथील कुठल्या देवीचे मंदिर अष्टादश शक्तीपीठांपैकी एक मानले जाते?
a
जोगुलाम्बा
b
एकवीरा
c
शारदा
d
जगदंबा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
जालना शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे?
a
गोदावरी
b
कुंडलिका
c
गलहाटी
d
वैनगंगा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा / ‘वृद्धगंगा’ म्हणतात ?
Which river in Maharashtra is called the Ganges of South India / 'Vriddhaganga'?
a
गोदावरी
Godavari
b
तापी
hot
c
कृष्णा
Krishna
d
नर्मदा
Narmada
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे ठिकाण खेळणा व पूर्णा नदीच्या संगमावर वसले आहे?
a
जालना
b
अंबड
c
जाफाबाद
d
परतूर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
Which of the following rivers is the western channel?
a
कावेरी
Kaveri
b
गोदावरी
Godavari
c
नर्मदा
Narmada
d
मांजरा
the cat
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या नदीला ‘यवतमाळची जीवनदायिनी’ म्हणतात?
Which of the following rivers in Yavatmal district is called the 'life supporter of Yavatmal'?
a
वर्धा
Wardha
b
पैनगंगा
panganga
c
पुस
Puss
d
अरुणावती
Arunavati
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
पैनगंगा नदीवरील कुठले धरण नांदेड जिल्ह्यास सिंचन सुविधा पुरविते?
a
इसापूर
b
जायकवाडी
c
बारूळ
d
श्रीरामसागर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
हिवरा संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो?
a
पुस व पैनगंगा
b
वर्धा व पैनगंगा
c
पुस व विदर्भा
d
पुस व अरुणावती
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.