🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔नेपाळ देशाची राजधानी कोणती?
What is the capital of Nepal?
a
कोलंबो
Colombo
b
काठमांडू
Kathmandu
c
ढाका
Dhaka
d
मास्को
Moscow
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔“सौरभ ज्याठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वर्तन करत होता.” या वाक्यातील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.
a
दाम करी काम
b
गर्वाचे घर खाली
c
नवी विटी नवे राज्य
d
देश तसा वेश
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा.
Name the British Governor General who moved the capital of India from Calcutta to Delhi.
a
लॉर्ड हार्डिंग्ज-II
Lord Hardings-II
b
लॉर्ड रिपन
Lord Ripon
c
लॉर्ड चेम्सफोर्ड
Lord Chelmsford
d
लॉर्ड लिटन
Lord Lytton
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणचा ‘हजरत हाजी सय्याह सरवरे उर्स’ प्रसिद्ध आहे?
a
इब्राहिमपूर
b
धर्माबाद
c
हदगाव
d
कंधार
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.