🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔मेळघाट भाग कोणत्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे?
What is the area of Meghalaya?
a
गाविलगड
Gavilgarh
b
सातपुडा
Satpuda
c
महादेव
Mahadev
d
कांचनगंगा
Kanchenjunga
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कुठली नदी उत्तर पूर्व (North East) भारतात वाहत नाही?
Which of the following rivers does not flow into the North-East of India?
a
झास्कर
Jhaskar
b
लोहित
Lohit
c
कलादान
Kaladan
d
सुबनसिरी
Subansiri
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔उज्जैन हे शहर ….. या नदीकाठी वसलेले आहे.
Ujjain is located on the banks of the river.
a
यमुना
Yamuna
b
क्षिप्रा
Xippra
c
नर्मदा
narmada
d
गोमती
Gomti
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा:
a
मिनिकॉय, बित्रा हे लक्षद्वीपचे भाग आहेत.
b
जरावा ही आदीम जमात अंदमान निकोबार बेटावर आढळते.
c
दमण व दीव १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाले.
d
न्यू मूर हे बेट आंध्र प्रदेशाचा भाग आहे.
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यातून वाहते?
a
पांझरा
b
सीना
c
कयाधू
d
वर्धा
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.