महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (कोतवाल भरती - महसूल सेवक)

महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 31•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गाव कोठे आहे?
a
लोणंद
b
सिद्धनाथवाडी
c
मांघर
d
भिलार
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांपैकी खालीलपैकी कोण हे विधानसभेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत होते?
a
मारोतराव कन्नमवार
b
शिवाजीराव निलंगेकर पाटील
c
वसंतराव नाईक
d
यशवंतराव चव्हाण
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
a
जांभी
b
गाळाची
c
काळी
d
खडकाळ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
शहानूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
a
मोर्शी
b
अंजनगाव सुर्जी
c
अचलपूर
d
चांदूर बाजार
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहमार्ग कोणत्या तालुक्यातून गेला आहे ?
Through which taluk has the Loh Marg passed in Osmanabad district?
a
भूम
land
b
वाशी
Vashi
c
कळंब
Kalamba
d
उस्मानाबाद
Osmanabad
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
उमरगा तालुक्यात हातमागाचा व्यवसाय कोठे चालतो ?
Where is the handloom business in Umarga taluka?
a
कसगी
how
b
डाळींब
Pomegranate
c
सास्तूर
Sastur
d
मुरुम
acne
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे?
a
वाई
b
जावळी
c
महाबळेश्वर
d
सातारा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
a
महामार्ग क्र. २११
b
महामार्ग क्र. ६
c
महामार्ग क्र. ९
d
महामार्ग क्र. ४४
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
“आकांक्षित तालुका कार्यक्रम” यात नांदेड जिल्ह्यातील कुठला तालुका समाविष्ट आहे?
a
किनवट
b
माहूर
c
भोकर
d
नांदेड
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
“ऐतिहासिक बारवांचे गाव” अशी नांदेड जिल्ह्यातील कुठल्या गावाची ओळख आहे?
a
होट्टल
b
येरगी
c
राहेर
d
मीळविहीर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
Which district is known as the district of Gond Raja?
a
रायगड
Raigad
b
नांदेड
Nanded
c
चंद्रपूर
Chandrapur
d
वर्धा
Wardha
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
उस्मानाबाद जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता ?
Which is the largest taluka in Osmanabad district in terms of area?
a
उस्मानाबाद
Osmanabad
b
तुळजापूर
Tuljapur
c
उमरगा
Umarga
d
कळंब
Kalamba
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
Malvana is a famous place for fruits.
a
कलिंगड
Kalingad
b
काजू
cashew
c
केळी
banas
d
सिताफळ
Sitaphal
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता?
a
खरगर
b
घिमूर
c
रायगड
d
पालघर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
a
हिंगोली
b
अमरावती
c
बुलढाणा
d
नागपूर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
नांदेड रेल्वे स्टेशन कुठल्या नावाने ओळखले जाते?
a
नंदीग्राम
b
सचखंड
c
हुजूर साहेब
d
गोदावरी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
a
यशवंतराव चव्हाण
b
बाळासाहेब देसाई
c
शरद पवार
d
वसंतराव नाईक
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्हा किती महसुली उपविभागात विभाजित केलेला आहे?
a
पाच
b
सहा
c
सात
d
आठ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?
a
तेलंगणा
b
आंध्रप्रदेश
c
कर्नाटक
d
गोवा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा?
a
जंजिरा
b
विजयदुर्ग
c
खांदेरी
d
गावीलगड
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.